Maharashtra State Co-operative Bank Bharti 2023 : MSC बँक अंतर्गत विविध पदांची भरती; लगेच अर्ज करा..!!

Maharashtra State Co-operative Bank Bharti 2023

Maharashtra State Co-operative Bank Bharti 2023 – महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड , मुंबई अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 153 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Maharashtra State Co-operative Bank Bharti 2023
Maharashtra State Co-operative Bank Bharti 2023

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड , मुंबई अंतर्गत ‘प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी ‘ , ‘ प्रशिक्षणार्थी लिपिक ‘ आणि ‘कनिष्ठ अधिकारी श्रेणीतील स्टेनो टायपिस्ट ‘ या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. MSC अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 153 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2023 आहे. https://ibpsonline.ibps.in/mscblsep23/ या संकेतस्थळावर 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

MSC बँक भरती 2023

एकूण पदे : 153

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्यावेतन
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी45 दरमहा 30,000- 49,000/- रुपये
प्रशिक्षणार्थी लिपिक107 दरमहा 25,000- 32,000/- रुपये
कनिष्ठ अधिकारी श्रेणीतील स्टेनो टायपिस्ट01 दरमहा 50,415/- रुपये
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारीकमीत कमी 60 % गुणांसह मान्यताप्राप्त संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी आणि माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी विषय असावा
प्रशिक्षणार्थी लिपिककमीत कमी 60 % गुणांसह मान्यताप्राप्त संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी आणि माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी विषय असावा
कनिष्ठ अधिकारी श्रेणीतील स्टेनो टायपिस्टमान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवीधर + मराठी टायपिंग 80/100 wpm आणि शॉर्ट हॅन्ड 40 wpm

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी :

  • प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी : 1770/- रुपये
  • प्रशिक्षणार्थी लिपिक : 1180/- रुपये
  • कनिष्ठ अधिकारी श्रेणीतील स्टेनो टायपिस्ट : 1770/- रुपये

वयोमर्यादा : 21 ते 32 वर्ष

नोकरीचे ठिकाण : मुंबई

अर्ज सुरु होण्याची तारीख : 10 ऑक्टोबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट : www.mscbank.com

MSC बँक भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

Maharashtra State Co-operative Bank Bharti 2023 : Maharashtra State Co-operative Bank Mumbai is recruiting for various job posts. MSC is recruiting for 153 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 30th October 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by IBPS. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by IBPS while applying.

MSC Bank Recruitment 2023

Total Posts : 153

Post Name :

Post NameNo. of VacancyPay Scale
Trainee Junior Officers45Rs. 30,000- 49,000/-
Trainee Clerks107Rs. 25,000- 32,000/-
Steno Typist in Junior Officer Grade01Rs. 50,415/-

Educational Qualification:

Post NameEducational Qualification
Trainee Junior OfficersGraduate in any discipline with at least 60% marks from a recognized University AND Should have passed Matriculation Examination with Marathi as one of the subject. Candidates who have passed JAIB / CAIIB will be preferred.
Trainee ClerksGraduate in any discipline with at least 60% marks from a recognized University AND Should have passed Matriculation Examination with Marathi as one of the subject.
Steno Typist in Junior Officer GradeCandidate should have Graduate Degree from a recognized University AND Should have passed Matriculation Examination with Marathi as one of the subject. + Marathi typing 80/100 wpm & Shorthand 40 wpm

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Exam Fee :

  • Trainee Junior Officers : Rs. 1770/-
  • Trainee Clerks : Rs. 1180/-
  • Steno Typist in Junior Officer Grade : Rs. 1770/-
Maharashtra State Co-operative Bank Bharti 2023

Job Location : Mumbai

Age Limit : 21 to 32 years

Application Starting Date : 10 October 2023

Last Date To Apply : 30 October 2023

Official Website : www.mscbank.com

MSC Bank Vacancy 2023

Maharashtra State Co-operative Bank is recruiting for various posts. 153 vacant seats going to be filled by IBPS. Last date to apply is 30th October 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.mscbank.com For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for Maharashtra State Co-operative Bank Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 30th October 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

नॅशनल सीड कॉर्पोरेशन (NSC) मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु

भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. पुणे येथे जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु..!!

आयकर विभागात 10 वी ते पदवीधरांना नोकरीची संधी ; ऑनलाईन अर्ज सुरु ..!!

कर्मचारी राज्य वीमा कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु

मनरेगा अंतर्गत भरती ; रत्नागिरी येथे 8 वी आणि 10 वी पास उत्तीर्णांना संधी

राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्था, पुणे येथे रिक्त पदांची भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु

महापारेषण मध्ये 592 जागांसाठी मोठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु

धुळे जिल्ह्यात ‘या’ तालुक्यांत पोलीस पाटील पदाच्या 129 जागांसाठी भरती : 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना सुवर्णसंधी

धुळे जिल्ह्यात ‘या’ तालुक्यात कोतवाल पदांची भरती ; 4 थी पास उमेदवारांना संधी

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था (NIELIT) अंतर्गत 80 जागांची भरती;

OLD Recruitment :-

Maharashtra State Co-operative Bank Bharti 2023

Maharashtra State Co-operative Bank Bharti 2023 – महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बँके (MSC बँक) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 08 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बँक (MSC बँक) भरती 2023

एकूण पदे : 08

पदांचे नाव :

पद क्र.पदांचे नावपद संख्या
01ट्रेनी ज्युनिअर क्लार्क06
02ट्रेनी क्लार्क01
03ट्रेनी सिनिअर क्लार्क01

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ट्रेनी ज्युनिअर क्लार्ककिमान 50% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवी उत्तीर्ण आणि MS-CIT किंवा समतुल्य संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र आणि मराठी व इंग्रजी टायपिंग (ISM फॉन्ट सह)

कुठल्याही सहकारी बँकेत / संस्थेत लिपिक पदाच्या कामाचा अनुभव असणे आवश्यक, तसेच संगणक ज्ञान असणे आवश्यक
ट्रेनी क्लार्ककिमान 50% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवी उत्तीर्ण आणि MS-CIT किंवा समतुल्य संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र आणि मराठी व इंग्रजी टायपिंग (ISM फॉन्ट सह)

कुठल्याही सहकारी बँकेत / संस्थेत लिपिक पदाच्या कामाचा किमान एका वर्षाचा अनुभव असणे आवश्यक, तसेच संगणक ज्ञान असणे आवश्यक
ट्रेनी सिनिअर क्लार्ककिमान 50% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवी उत्तीर्ण आणि MS-CIT किंवा समतुल्य संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र आणि मराठी व इंग्रजी टायपिंग (ISM फॉन्ट सह)

कुठल्याही सहकारी बँकेत / संस्थेत लिपिक पदाच्या कामाचा किमान एका वर्षाचा अनुभव असणे आवश्यक, तसेच संगणक ज्ञान असणे आवश्यक

वयोमर्यादा :

  • वय 22 ते 35 वर्षे

अर्ज फी : 1000/- रुपये + 18% GST सह एकूण 1180/- रुपये

नोकरीचे ठिकाण : ठाणे, पालघर

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन / ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : Dy. महाव्यवस्थापक, एचआरडी अँड एम, महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. सर विठ्ठलदास ठाकरे स्मृती भवन , महाराष्ट्र चेंबर 09 ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट मुंबई – 400001

निवड प्रक्रिया :

  • MCQ परीक्षा
  • मुलाखत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जून 2023

महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बँक (MSC बँक) भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2023 आहे
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

MSC भरती 2023 महत्वाचे

  1. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व महत्वाच्या सूचना, अधिकृत वेबसाईट / PDF इत्यादी बघणे / वाचणे आवश्यक आहे.
  2. अर्ज करताना कोणत्याही प्रकारची माहिती चुकीची भरल्यास उमेदवारांना भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
  3. उमेदवारांना फोटो / सही / कागतपत्रे इत्यादी महत्वाचा तपशील वेबसाईट वर अपलोड करताना अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये सांगितल्याप्रमाणे / आखूण दिलेल्या गाइडलाईन प्रमाणे कृती करणे आवश्यक आहे.
  4. संबंधित भरतीसाठी विहित केलेला (आखूण दिलेला) कालावधी, महत्वाच्या तारखा इत्यादी लक्षात घेऊन उमेदवारांनी अर्ज करणे महत्वाचे आहे.
  5. भरती संदर्भातील महत्वाचा तपशील / तारखा काही विशिष्ट कारणांमुळे बदलण्याची शक्यता असते, त्यामुळे वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाईट) जाऊन माहिती बघणे उमेदवारांच्या हिताचे राहील.

या आणि भविष्यातील सर्व नोकर भरती बाबत अधिक आणि वेळेवर माहिती मिळवण्यासाठी www.MahaJobKatta.com या आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.


जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

हे वाचा :

Maharashtra State Co-operative Bank Bharti 2023 : Maharashtra State Co-Operative Bank Ltd.(MSC Bank) is recruiting for Various job posts. MSC bank is recruiting for 08 vacant seats. Eligible candidates can apply online. The online application is starting from 31 May 2023 till the last date 16 June 2023. Educational qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read the notification PDF carefully before applying. All the official links and PDF is given below please go through it before applying.

MSC Bank Recruitment 2023

Total Posts : 08

Post Names & Educational Qualification :

NOTE : Please read the official PDF for detailed notification

Age Limit : Age 22 to 35 years

Application Mode : Online / Offline

Address : Dy. Chairman, HRD & M, Maharashtra State Co-Operative Bank Ltd. Sir Vitthaldas Smriti Bhawan, 09, Maharashtra Chembar of Commerce Lane, Fort Mumbai-400001

Selection Procedure :

  • MCQ Exam
  • Interview

Job Location : Thane, Palghar

Last Date Of Application : 16 June 2023

How to apply for MSC Bank Recruitment 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • The last date to apply is 16 June 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

MSC Recruitment 2023 Important

  1. This recruitment process is going to conducted online, candidates must read PDF given below before applying.
  2. Candidates must check if all the information given while applying is true to their knowledge, if not then the candidates might face trouble in future.
  3. Candidates should keep checking official website till the promised exam / merit list / timetable to avoid confusion during the process.
  4. Important dates / timetable can be change due to unforeseen conditions that is why candidates /aspirants must keep visiting official website

For daily job updates keep visiting our website www.MahaJobKatta.com and join WhatsApp group by clicking on the logo given below.


Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023