Mahatransco Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत 2541 जागांची मोठी भरती..!!

Mahatransco Bharti 2023

Mahatransco Bharti 2023 – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण (महापारेषण) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 2541 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


Mahatransco Bharti 2023
Mahatransco Bharti 2023
  • महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण (महापारेषण) अंतर्गत ‘विद्युत सहायक (पारेषण ) , वरिष्ठ तंत्रज्ञ , तंत्रज्ञ 1 , 2 ‘ पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. MAHATRANSCO अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 2541 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर 2023 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

महापारेषण भरती 2023

एकूण पदे : 2541

पदांचे नाव : वीजतंत्री (Electrician)

पदाचे नावपद संख्या
विद्युत सहाय्यक ( पारेषण ) / Electrical Assistant1903
वरिष्ठ तंत्रज्ञ / Senior Technician124
तंत्रज्ञ 1 / Technician 1200
तंत्रज्ञ 2 / Technician 2314
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

  • इयत्ता 10 वी उत्तीर्ण (महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण)
  • शिकाऊ उमेदवारी कायदा -1961 अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) , नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक किंवा
  • मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षांचा आय.टी.आय. (वीजतंत्री) परीक्षा उत्तीर्ण केल्याचे सर्व सेमिस्टरचे एकत्रित गुणपत्रक अपलोड करणे आवश्यक आहे. वीजतंत्री व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक

वयोमर्यादा : वय 18 वर्षे ते 38 वर्षे (SC / ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वेतन श्रेणी : 15,000/- रुपये ते 88,190/- रुपये

अर्ज फी :

  • अराखीव प्रवर्ग : 500/- रुपये
  • राखीव प्रवर्ग : 250/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 डिसेंबर 2023

Mahatransco bharti 2023

महापारेषण भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी https://www.mahatransco.in/career/active वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF 1 पहा 👉 येथे क्लिक करा

जाहिरात PDF 2 पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

Mahatransco Bharti 2023: Maharashtra State Electricity Transmission Co. Ltd. is recruiting for various posts. MAHATRANSCO is recruiting for 2541 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply 10 December 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

Mahatransco Recruitment 2023

Total Posts : 2541

Post Name :

Post NameNo. of Vacancy
Electrical Assistant (Transmission)1903
Senior Technician124
Technician 1200
Technician 2314

Educational Qualification:

Mahatransco bharti 2023

Age Limit : Age 18 to 38 years (SC/ ST : 05 years of age relaxation, OBC: 03 years of age relaxation)

Application Mode : Online

Exam Fee :

  • Open Category : Rs. 500/-
  • Reserve Category : Rs. 250/-

Last Date Of Application : 10 December 2023

Mahatransco Bharti 2023 Vacancy Details

Maharashtra State Electricity Transmission Co. Ltd. is recruiting for various posts. 2541 vacant seats going to be filled by MAHATRANSCO. Last date to apply is 10 December 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.mahatransco.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com

How to apply for Mahatransco Recruitment 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website Last Date to apply is 10th December 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification 1 PDF 👉 Click Here

Notification 2 PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग येथे 715 जागांची मोठी भरती ; 10 वी पास उमेदवारांना संधी..!!

आरोग्य सेवा महासंचालनालय अंतर्गत विविध पदांच्या 487 जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

पूर्व मध्य रेल्वे मध्ये 10 वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी ; 1832 जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु..!!

भारतीय पोस्ट खात्यात 1895+ जागांची मोठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

रेल विकास निगम लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती ; लाखांमध्ये आहे पगार

OLD RECRUITMENT :-

Mahatransco Bharti 2023

Mahatransco Bharti 2023 – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण (महापारेषण) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 118 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आणि 03 ऑगस्ट 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Mahatransco Bharti 2023
Mahatransco Bharti 2023
  • महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण (महापारेषण) अंतर्गत ‘वीजतंत्री ‘ पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. MAHATRANSCO अंतर्गत पुणे, कोल्हापूर, कराड आणि सांगली येथे या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 118 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 आणि 03 ऑगस्ट 2023 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

महापारेषण भरती 2023

एकूण पदे : 118

पदांचे नाव : वीजतंत्री (Electrician)

रिक्त पदेपद संख्या
पुणे10
कोल्हापूर39
कराड32
सांगली37
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

  • इयत्ता 10 वी उत्तीर्ण (महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण)
  • मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षांचा आय.टी.आय. (वीजतंत्री) परीक्षा उत्तीर्ण केल्याचे सर्व सेमिस्टरचे एकत्रित गुणपत्रक अपलोड करणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : वय 18 वर्षे ते 30 वर्षे (SC / ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : कोल्हापूर, कराड, सांगली व पुणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख :

  • पुणे आणि कोल्हापूर : 31 जुलै 2023
  • कराड आणि सांगली : 03 ऑगस्ट 2023

महापारेषण भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आणि 03 ऑगस्ट 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

महापारेषण भरती 2023 महत्वाचे

  1. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व महत्वाच्या सूचना, अधिकृत वेबसाईट / PDF इत्यादी बघणे / वाचणे आवश्यक आहे.
  2. अर्ज करताना कोणत्याही प्रकारची माहिती चुकीची भरल्यास उमेदवारांना भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
  3. उमेदवारांना फोटो / सही / कागतपत्रे इत्यादी महत्वाचा तपशील वेबसाईट वर अपलोड करताना अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये सांगितल्याप्रमाणे / आखूण दिलेल्या गाइडलाईन प्रमाणे कृती करणे आवश्यक आहे.
  4. संबंधित भरतीसाठी विहित केलेला (आखूण दिलेला) कालावधी, महत्वाच्या तारखा इत्यादी लक्षात घेऊन उमेदवारांनी अर्ज करणे महत्वाचे आहे.
  5. भरती संदर्भातील महत्वाचा तपशील / तारखा काही विशिष्ट कारणांमुळे बदलण्याची शक्यता असते, त्यामुळे वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाईट) जाऊन माहिती बघणे उमेदवारांच्या हिताचे राहील.

या आणि भविष्यातील सर्व नोकर भरती बाबत अधिक आणि वेळेवर माहिती मिळवण्यासाठी www.MahaJobKatta.com या आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.


जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

Mahatransco Bharti 2023: Maharashtra State Electricity Transmission Co. Ltd. is recruiting for various posts. MAHATRANSCO is recruiting for 118 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply 31 July 2023 and 03 August 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

Mahatransco Recruitment 2023

Total Posts : 118

Post Name : Electrician

Educational Qualification: 10th pass from Maharashtra State Board and ITI in Electrician trade

Age Limit : Age 18 to 30 years (SC/ ST : 05 years of age relaxation, OBC: 03 years of age relaxation)

Application Mode : Online

Exam Fee : No fee

Last Date Of Application :

  • Pune and Kolhapur : 31 July 2023
  • Karad and Sangli : 03 August 2023

Mahatransco Bharti 2023 Vacancy Details

Maharashtra State Electricity Transmission Co. Ltd. is recruiting for “Electrician” posts. 118 vacant seats going to be filled by MAHATRANSCO. Last date to apply is 31st July 2023 and 3rd August 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.mahatransco.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com

How to apply for Mahatransco Recruitment 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website Last Date to apply is 31st July 2023 and 3rd August 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था (NIELIT) अंतर्गत 56  जागांची भरती

इंडियन सेक्युरीटी प्रेस नाशिक अंतर्गत 108 जागांची भरती; येथे करा ऑनलाईन अर्ज

ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड अंतर्गत 250 जागांची भरती

नगर परिषदेत नोकरीची मोठी संधी..!! 1782 जागांची मोठी भरती

बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत 416 जागांची भरती; येथे करा ऑनलाईन अर्ज

नवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांची 293 जागांसाठी भरती; ऑनलाईन अर्ज

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉