MAHATRANSCO Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये विविध पदांच्या तब्बल 04494 जागांसाठी भरती..!!

MAHATRANSCO Recruitment 2024

MahaTransco Bharti 2024 – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (MAHATRANSCO) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 4494 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

MahaPareshan Solapur Bharti 2024
MahaTransco Bharti 2024

Maharashtra State Electricity Transmission Company Ltd. is recruiting for various posts. 4494 vacant seats, going to be filled by MAHATRANSCO. Last date to apply is 09 August 2024 For more information and details about the recruitment please read official PDF given below. For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed Graduation from recognized University or Institute are eligible for this post.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

MahaPareshan Vacancy 2024

एकूण पदे : 4494

पदांचे नाव आणि पदसंख्या : वरिष्ठ तंत्रज्ञ , तंत्रज्ञ – I आणि तंत्रज्ञ- II , सहायक अभियंता (पारेषण), सहायक अभियंता (दूरसंचार), उपकार्यकारी अभियंता (पारेषण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण), कार्यकारी अभियंता (पारेषण), विद्युत सहायक, सहायक अभियंता (पारेषण)

पदाचे नावपदसंख्या
वरिष्ठ तंत्रज्ञ (Senior Technician)218
तंत्रज्ञ -I आणि तंत्रज्ञ-II
(Technician – I & Technician – II)
310
सहायक अभियंता (पारेषण)
(Assistant Engineer) (Transmission)
551
सहायक अभियंता (दूरसंचार)
(Assistant Engineer) (Telecommunication)
09
उपकार्यकारी अभियंता (पारेषण)
(Deputy Executive Engineer) (Transmission)
132
अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण)
(Additional Executive Engineer) (Transmission)
133
कार्यकारी अभियंता (पारेषण)
(Executive Engineer) (Transmission)
25
विद्युत सहायक
(Electrical Assistant)
2623
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

  • Senior Technician / Technician I & II : As per Norms
  • Assistant Engineer (Transmission & Telecommunication) : B. E. / B. Tech. (Electrical / E&TC)
  • Deputy Executive Engineer / Additional Executive Engineer / Executive Engineer (Transmission) : B. E. / B. Tech. (Electrical / E&TC)
  • Electrical Assistant : ITI from a recognized University (ITI Electrical)
  • Assistant Engineer : Diploma / Degree in Electrical Engineering / Technology

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : 18-57 वर्षे

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र

अर्ज फी :

  • सहायक अभियंता (पारेषण),उपकार्यकारी अभियंता (पारेषण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण), कार्यकारी अभियंता (पारेषण),सहायक अभियंता पदे :
    • अराखीव प्रवर्ग : रु. 700/-
    • SC/ST, EWS आणि अनाथ उमेदवार : रु. 350 /-
  • तंत्रज्ञ पद :
    • अराखीव प्रवर्ग : 600 /-
    • SC/ST, EWS, अनाथ उमेदवार : रु. 300/-
  • विद्युत सहायक पद :
    • अराखीव प्रवर्ग : 500/- रु.
    • SC/ST, EWS,अनाथ उमेदवार : 250रु. /-

वेतन श्रेणी : नियमानुसार

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 ऑगस्ट 2024

अधिकृत वेबसाईट : www.mahatransco.in

How to Apply For MAHATRANSCO Recruitment 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
MahaTransco  Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

alternative text