MahaTransco Bharti 2024 : महापारेषण मध्ये 130 जागांची मोठी भरती ; आज शेवटची तारीख.!!

MahaTransco Bharti 2024

MahaTransco Bharti 2024 – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (MAHATRANSCO) अंतर्गत असिस्टंट इंजिनिअर (Assistant Engineer) पदाच्या भरती साठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 130 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

MahaTransco Bharti 2024
MahaTransco Bharti 2024

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (MAHATRANSCO) अंतर्गत असिस्टंट इंजिनिअर (Assistant Engineer) पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . एकूण 130 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2024 आहे. ibpsonline.ibps.in/msetcljan24/ या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Educational Qualification For MAHATRANSCO Recruitment 2024

एकूण पदे : 130

पदांचे नाव :

पदाचे नाव पद संख्या
असिस्टंट इंजिनिअर (Assistant Engineer)130
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
असिस्टंट इंजिनिअर
(Assistant Engineer)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवी

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी : 700/- रुपये (SC / ST : 350/- रुपये )

नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र

निवड प्रक्रिया : कॉम्प्युटर आधारित चाचणी

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट : www.mahatransco.in

Salary Details For MahaTransco Notification 2024

पदाचे नाव वेतन श्रेणी
असिस्टंट इंजिनिअर (Assistant Engineer) 49,210 – 1,19,315/- रुपये

How to Apply for MahaTransco Application 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी, ibpsonline.ibps.in/msetcljan24 या वेबसाईट वर अर्ज करणे आवश्यक आहे. (मोबाईल मध्ये लिंक ओपन करत असताना “Auto Rotate” हे ऑप्शन चालू करून फोन आडवा धरावा.)
  • संबंधित लिंक ओपन केल्यानंतर रजिस्ट्रेशन करून लॉगिन करून फॉर्म भरायचा आहे.
  • सांगितल्याप्रमाणे सर्व कागतपत्रे अपलोड करायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2024 आहे .
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अर्ज कसा करावा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaTransco Bharti 2024 : Maharashtra State Electricity Transmission Company Limited (Mahatransco) is recruiting for Assistant Engineer job posts. MAHATRANSCO is recruiting for 130 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online 19 February 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

MahaTransco Recruitment 2024

Total Posts : 130

Post Name & Educational Qualification :

Post NameEducational QualificationNo. of Vacancies
Assistant EngineerDiploma in Electrical Engineering

Bachelor’s Degree in Electrical Engineering
130

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Job Location : Maharashtra

Pay Scale : Rs. 49,210/- to Rs. 1,19,315/-

Application Fee : Rs. 700/- ( SC / ST : Rs. 350 )

Selection Process : Computer Based Test

Last Date To Apply : 19 February 2024

Official Website : www.mahatransco.in

MahaTransco Vacancy 2024

Maharashtra State Electricity Transmission Company Limited (Mahatransco) is recruiting for various posts. 130 vacant seats going to be filled by MAHATRANSCO. Last date to apply is 19 February 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.mahatransco.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for MahaTransco Bharti 2024

  • Application is to be done online from the given link ibpsonline.ibps.in/msetcljan24/
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 19 February 2024.
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

How to Apply 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

भारतीय रेल्वेत लोको पायलट पदाच्या तब्बल 5696 जागांसाठी बंपर भरती ;10वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी , अर्जाची लिंक सुरु..!!

NHIDCL मध्ये विविध पदांसाठी भरती ; थेट लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज..!!

बृहन्मुंबई महानगरपालिका येथे ‘या’ पदासाठी होणार नोकर भरती ; असा करा अर्ज..!!

बँक ऑफ बडोदा येथे “या” उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी ; ऑनलाईन अर्ज करा..!!

नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स मध्ये विविध पदांची भरती ; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड..!!

RITES लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु ; थेट लिंकद्वारे त्वरित करा ऑनलाईन अर्ज..!!

विश्वेश्वराय नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे नोकरीची संधी..!!

मध्य रेल्वे सोलापूर अंतर्गत 622 जागांची मोठी भरती..!!

भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांची भरती ; ऑनलाईन अर्ज करा..!!

भारतीय अंतराळ संशोधन संस्था येथे विविध पदांच्या तब्बल 220+ जागांसाठी मोठी भरती ; 10 वी ते पदवीधर उत्तीर्णांना संधी..!!

संघ लोकसेवा आयोग मार्फत 1056 जागांसाठी मोठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत “तंत्रज्ञ” पदाच्या 9000 जागांसाठी होणार मेगा भरती ; “या” आहेत महत्वाच्या तारखा..!!

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे येथे विविध रिक्त पदांसाठी भरती..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉