सविस्तर जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट 👉 येथे क्लिक करा
Mahatransco Pimpari Bharti – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड (महापारेषण) पिंपरी – चिंचवड अंतर्गत अप्रेंटिस (इलेक्ट्रिशियन) (Apprentice / Electrician) पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 023 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन (नोंदणी) / ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
वर दिलेल्या ‘सविस्तर जाहिरात PDF’ समोर क्लिक करून अधिकृत जाहिरात PDF वाचा.
Mahatransco Pimpari Bharti : Mahatransco Pimpari is recruiting for Apprentice (Electrician) posts. Total number of vacancies are 23. Online (Registration) applications are invited by MAHATRANSCO, last date to apply online is 05 October 2024. Detailed Information is given in the official notification PDF. Please read before applying. The original PDF of the advertisement and official website links are given above.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता , महापारेषण कार्यालय , ए. डी. सं. व . सु . विभाग पिंपरी चिंचवड , सबस्टेशनजवळ , बिलजी नगर , चिंचवड पुणे – 411033
हे ही वाचा
- BARC Mumbai Bharti 2024 : BARC मुंबई येथे नोकरीची संधी ; नवीन भरती जाहिरात प्रकशित, बघा पूर्ण माहिती..!!
- Mahapareshan Nagpur Bharti 2024 : महापारेषण मध्ये 10वी / ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी ; 046 पदांसाठी भरती..!!
- Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti : समाज कल्याण विभागांतर्गत पुणे येथे भरती ; 0219 रिक्त जागांसाठी भरती..!!
- NSC Bharti 2024 : राष्ट्रीय बियाणे महामंडळ मध्ये नोकरीची संधी ; 0188 रिक्त जागांसाठी भरती, लगेच ऑनलाईन अर्ज पाठवा..!!
- BEL Bharti 2024 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये ‘या’ पदासाठी भरती ; दरमहा 40,000 पेक्षा जास्त असेल वेतन..!!