Mahavitaran Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये “या” पदाच्या तब्बल 05347 जागांसाठी बंपर भरती ; ऑनलाईन अर्जासाठी मुदतवाढ, ‘ही’ आहे शेवटची तारीख..!!

Mahavitaran Bharti 2024

Mahavitaran Bharti 2024 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत विद्युत सहायक ( Electrical Assistant) पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 5347 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Mahavitaran Bharti 2024
Mahavitaran Bharti 2024

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत ‘ विद्युत सहाय्यक ( Electrical Assistant) या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र कारागृह विभाग अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 5347 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2024 आहे. ibpsonline.ibps.in/msedcljan24/ या संकेतस्थळावर 20 जून 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

MSEDCL Vacancy 2024

एकूण पदे : 5347

पदांचे नाव : विद्युत सहाय्यक (Electrical Assistant)

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
विद्युत सहाय्यक
( Electrical Assistant )
मान्यताप्राप्त बोर्ड / विद्यापीठातून 10 + 2 बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद , नवी दिल्ली यांनी वीजतंत्री / तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर ) व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले दोन वर्षाचा पदविका (वीजतंत्री / तारतंत्री ) अभ्यासक्रम प्रमाणपत्र. ( ITI Electrician )
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वेतन श्रेणी :

  • प्रथम वर्ष – एकूण मानधन 15,000/- रुपये
  • द्वितीय वर्ष – एकूण मानधन 16,000/- रुपये
  • तृतीय वर्ष – एकूण मानधन 17,000/- रुपये

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र

निवड प्रक्रिया : वस्तुनिष्ठ प्रकारची (Objective Type) ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जून 2024

अधिकृत वेबसाईट : www.mahadiscom.in

Mahavitaran Bharti 2024

How to Apply For Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी ibpsonline.ibps.in/msedcljan24/ वेबसाइट वर फॉर्म भरायचा आहे.
  • मोबाईल मध्ये फॉर्म भरताना “Auto Rotate” हे ऑप्शन चालू करून मोबाईल आडवा करून फॉर्म भरावा
  • सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
Mahavitaran Bharti 2024

Mahavitaran Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Mahavitaran Bharti 2024 : Maharashtra State Electricity Distribution Company Limited is recruiting for various posts. MSEDCL is recruiting for 5347 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 20 June 2024. The exact date of online application will be given on official website i.e. www mahadiscom in. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. All the aspirants must read the post related documents carefully before applying.

Mahavitaran Vidyut Sahayak Recruitment 2024

Total Posts : 5347

Post Name & Educational Qualification:

Post NameEducational QualificationNo. of Posts
Electrical Assistant10 + 2 Exam Pass OR Equivalent AND ITI (Electrician) NCTVT OR SCVT5347
NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Job Location : Maharashtra

Pay Scale :

  • First Year : Rs. 15,000/-
  • Second Year : Rs. 16,000/-
  • Third Year : Rs. 17,000/-

Last Date To Apply : 20 June 2024

Official Website : www.mahadiscom.in

MSEDCL Vacancy 2024

MSEDCL is recruiting for various posts. 5347 vacant seats going to be filled by MSEDCL. Last date to apply is 20 June 2024 For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.mahadiscom.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed Graduation from recognized University or Institute are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for Mahavitaran Bharti 2024

  • Application is to be done online from the link given below.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 20 June 2024
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.
Mahavitaran Bharti 2024

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :-

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) मध्ये 324 रिक्त पदांसाठी भरती ; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड..!!

DRDO संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळा येथे 0127 रिक्त जागांसाठी भरती ; लवकर ऑनलाईन अर्ज करा..!!

औरंगाबाद उच्च न्यायालय येथे विविध पदांची भरती ; येथे बघा सविस्तर माहिती..!!

कोंकण रेल्वे मध्ये विविध पदांची भरती ; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड..!!

उच्च न्यायालयात “लिपिक” पदासाठी भरती सुरु ; ऑनलाईन अर्ज करा..!!

TCIL मध्ये तब्बल 0350 जागांसाठी मोठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

पूर्व रेल्वे अंतर्गत 108 रिक्त जागांसाठी भरती ; येथे बघा सविस्तर माहिती..!!

MPSC महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा, 524 जागांसाठी भरती ; ‘या’ आहेत महत्वाच्या तारखा..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉