Mahavitaran Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये “विद्युत सहाय्यक” पदाच्या तब्बल 5347 जागांसाठी मेगा भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

Mahavitaran Bharti 2024

Mahavitaran Bharti 2024 – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत विद्युत सहायक ( Electrical Assistant) पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 5347 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची तारीख जानेवारी 2024 मध्ये आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Mahavitaran Bharti 2024
Mahavitaran Bharti 2024

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत ‘ विद्युत सहाय्यक ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र कारागृह विभाग अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 5347 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख जानेवारी 2024 आहे. https://www.mahadiscom.in/en/msedcl-advt-no-06-2023-recruitment-for-filling-up-the-posts-of-vidyut-sahayyak-2/ या संकेतस्थळावर जानेवारी 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती 2024

एकूण पदे : 5347

पदांचे नाव : विद्युत सहाय्यक

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
विद्युत सहाय्यक
( Electrical Assistant )
मान्यताप्राप्त बोर्ड / विद्यापीठातून 10 + 2 बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद , नवी दिल्ली यांनी वीजतंत्री / तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर ) व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले दोन वर्षाचा पदविका (वीजतंत्री / तारतंत्री ) अभ्यासक्रम प्रमाणपत्र. ( ITI Electrician )

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वेतन श्रेणी :

  • प्रथम वर्ष – एकूण मानधन 15,000/- रुपये
  • द्वितीय वर्ष – एकूण मानधन 16,000/- रुपये
  • तृतीय वर्ष – एकूण मानधन 17,000/- रुपये

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र

निवड प्रक्रिया : वस्तुनिष्ठ प्रकारची (Objective Type) ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : जानेवारी 2024 (जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्या पर्यंत अर्ज करण्याची तारीख कळवण्यात येईल, अशी माहिती अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये सांगितली आहे. )

अधिकृत वेबसाईट : www.mahadiscom.in

Mahavitaran Bharti 2024

How to Apply For Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी https://www.mahadiscom.in/en/msedcl-advt-no-06-2023-recruitment-for-filling-up-the-posts-of-vidyut-sahayyak-2/ वेबसाइट वर फॉर्म भरायचा आहे.
  • सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख जानेवारी 2024 आहे. ( जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्या पर्यंत अर्ज करण्याची तारीख कळवण्यात येईल, अशी माहिती अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये सांगितली आहे. )
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
Mahavitaran Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

Mahavitaran Bharti 2024 : Maharashtra State Electricity Distribution Company Limited is recruiting for various posts. MSEDCL is recruiting for 5347 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is January 2024. The exact date of online application will be given on official website i.e. www mahadiscom in. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. All the aspirants must read the post related documents carefully before applying.

Mahavitaran Vidyut Sahayak Recruitment 2024

Total Posts : 5347

Post Name & Educational Qualification:

Post NameEducational QualificationNo. of Posts
Electrical Assistant10 + 2 Exam Pass OR Equivalent AND ITI (Electrician) NCTVT OR SCVT5347

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Job Location : Maharashtra

Pay Scale :

  • First Year : Rs. 15,000/-
  • Second Year : Rs. 16,000/-
  • Third Year : Rs. 17,000/-

Last Date To Apply : January 2024 (Will be declared soon on official website www mahadiscom in )

Official Website : www.mahadiscom.in

MSEDCL Vacancy 2024

MSEDCL is recruiting for various posts. 5347 vacant seats going to be filled by MSEDCL. Last date to apply is January 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.mahadiscom.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed Graduation from recognized University or Institute are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for Mahavitaran Bharti 2024

  • Application is to be done online from the link given below.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is January 2024
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :-

इंडियन रेअर अर्थ लिमिटेड मध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु ; थेट लिंकद्वारे करा अर्ज..!!

पदवीधर उमेदवारांना गुप्तचर विभागात नोकरीची उत्तम संधी ; 226 रिक्त पदे भरली जाणार..!!

महाराष्ट्र इन्स्टिट्युट फॉर ट्रान्सफॉर्मेशन अंतर्गत विविध पदांसाठी होणार भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

पश्चिम मध्य रेल्वेत तब्बल 3015 जागांची भरती ; 10 वी पास उमेदवारांना संधी..!!

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत ‘या’ पदासाठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

एक्स सर्व्हिसमन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम गोवा येथे विविध पदांसाठी भरती

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन मध्ये तब्बल जागांसाठी भरती ; 10 वी + ITI , डिप्लोमा व पदवीधर उमेदवारांना संधी..!!

सिडको मध्ये नोकरीची संधी ; असा करा ऑनलाईन अर्ज..!!

उत्तर रेल्वे मध्ये तब्बल 3093 जागांसाठी मोठी भरती ; आजपासून ऑनलाईन अर्ज सुरु..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉