Mahavitaran Chandrapur Bharti 2024 : 🔴महावितरण चंद्रपूर येथे ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी ; आज शेवटची तारीख..!!

Mahavitaran Chandrapur Bharti 2024

Mahavitaran Chandrapur Bharti 2024 – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत पदवीधारक (Graduate) आणि पदविकाधारक (Diploma) पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 61 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2024 मध्ये आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


Mahavitaran Bharti 2024
Mahavitaran Bharti 2024

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत पदवीधारक (Graduate) आणि पदविकाधारक (Diploma) या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. MSEDCL अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 61 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2024 आहे. portal.mhrdnats.gov.in/boat/login/ या संकेतस्थळावर 14 मार्च 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

MSEDCL Bharti 2024

एकूण पदे : 61

पदांचे नाव :

पदाचे नावशैक्षणिक पात्रतापद संख्या
पदवीधारक (Graduate)मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअर पदवी (B. E. इलेक्ट्रिकल)40
पदविकाधारक (Diploma)मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा21

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वेतन श्रेणी : नियमानुसार

नोकरी ठिकाण : चंद्रपूर व गडचिरोली महाराष्ट्र

अर्ज फी : फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट : www.mahadiscom.in

How to Apply For Mahavitaran Chandrapur Bharti 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी portal.mhrdnats.gov.in/boat/login/user_login.action वेबसाइट वर फॉर्म भरायचा आहे.
  • आस्थापना क्रमांक WMHCHS091869 या वर नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Mahavitaran Chandrapur Bharti 2024 : Maharashtra State Electricity Distribution Company Limited is recruiting for various posts. MSEDCL is recruiting for 61 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 14 March 2024. The exact date of online application will be given on official website i.e. www mahadiscom in. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. All the aspirants must read the post related documents carefully before applying.

Mahavitaran Chandrapur Recruitment 2024

Total Posts : 61

Post Name & Educational Qualification:

Post NameEducational QualificationNo. of Posts
GraduateElectrical Engineering Graduate40
Diploma HolderElectrical Engineering Diploma21

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Job Location : Chandrapur and Gadchiroli Maharashtra

Pay Scale : As Per Rules

Last Date To Apply : 14 March 2024

Official Website : www.mahadiscom.in

MSEDCL Vacancy 2024

MSEDCL is recruiting for various posts. 61 vacant seats going to be filled by MSEDCL. Last date to apply is 14 March 2024 For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.mahadiscom.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed Graduation from recognized University or Institute are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for Mahavitaran Bharti 2024

  • Application is to be done online from the link given below.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 14 March 2024
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :-

नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स मध्ये विविध पदांची भरती ; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड..!!

भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांची भरती ; ऑनलाईन अर्ज करा..!!

रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत “तंत्रज्ञ” पदाच्या 9000 जागांसाठी होणार मेगा भरती ; “या” आहेत महत्वाच्या तारखा..!!

कर्मचारी निवड आयोग अंतर्गत 04187 रिक्त पदांची मोठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

मुंबई पोलीस येथे तब्बल 03489 रिक्त जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉