Mahavitaran Hinganghat Bharti 2023 : 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना महावितरण मध्ये नोकरीची संधी

Mahavitaran Hinganghat Bharti 2023

Mahavitaran Hinganghat Bharti 2023 – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नागपूर अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 34 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑक्टोबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Mahavitaran Hinganghat Bharti 2023
Mahavitaran Hinganghat Bharti 2023

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नागपूर, हिंगणघाट अंतर्गत ‘वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)’ , ‘ तारतंत्री (वायरमन)’ , आणि ‘COPA (कोपा)’ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. महावितरण अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 34 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑक्टोबर 2023 आहे. https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर 09 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

महावितरण भरती 2023

एकूण पदे : 34

पदांचे नाव :

पदाचे नाव पद संख्या
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)13
तारतंत्री (वायरमन )13
COPA (कोपा) 08
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)मान्यताप्राप्त बोर्डातून / विद्यापीठातून 10 वी पास आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा अभ्यासक्रम मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षांचा डिप्लोमा / आय.टी.आय. (ITI) / वीजतंत्री परीक्षा उत्तीर्ण
तारतंत्री (वायरमन )मान्यताप्राप्त बोर्डातून / विद्यापीठातून 10 वी पास आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा अभ्यासक्रम मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षांचा डिप्लोमा / आय.टी.आय. (ITI) / तारतंत्री (वायरमन) परीक्षा उत्तीर्ण
COPA (कोपा) मान्यताप्राप्त बोर्डातून / विद्यापीठातून 10 वी पास आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा अभ्यासक्रम मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षांचा डिप्लोमा / आय.टी.आय. (ITI) / COPA परीक्षा उत्तीर्ण

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, म.रा.वी.वि.कं. मर्या. सं.व. स विभाग नांदगाव रोड हिंगणघाट

नोकरीचे ठिकाण : हिंगणघाट (नागपूर)

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट : https://www.apprenticeshipindia.gov.in

महावितरण भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑक्टोबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

महावितरण भरती महत्वाचे

  1. भरती प्रक्रिया निगडित असलेले सर्व अधिकार व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  2. एस एस सी उत्तीर्ण गुणपत्रिका व साक्षांकित प्रत तसेच आयटीआय उत्तीर्ण गुणपत्रिका (चार सेमिस्टर) व शैक्षणिक प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत जोडावी
  3. उमेदवाराने मागास प्रवर्ग अर्ज केला असेल तर जात प्रमाणपात्राची प्रत जोडावी
  4. उमेदवाराने https://www.apprenticeshipindia.gov.in/ या वेबसाईट वर नोंदणी करावी.
  5. उमेदवाराने खाली नमूद केलेल्या ठिकाणी शैक्षणिक संपूर्ण मूळ प्रमाणपत्रे व प्रोफाइल सह तपासणी करीता छायांकित (झेरॉक्स) प्रतीचा एक संच घेऊन खालील तारखेनुसार उपस्थित राहावे. कार्यालयाचे नाव : कार्यकारी अभियंता, म.रा.वी.वि.कं. मर्या. सं.व. स विभाग नांदगाव रोड हिंगणघाट.
  6. वीजतंत्री :- दिनांक 12/10/2023 रोजी सकाळी 11:00 वाजता
  7. तारतंत्री :- दिनांक 13/10/2023 रोजी सकाळी 11:00 वाजता
  8. COPA :- दिनांक 13/10/2023 रोजी सकाळी 11:00 वाजता
  9. दिलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दाखल घेतली जाणार नाही
  10. अधिक माहितीसाठी PDF वाचा.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

Mahavitaran Hinganghat Bharti 2023 : Maharashtra State Electricity Distribution Company is recruiting for various job posts. MSEDL is recruiting for 34 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 09 October 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by MSEDL. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by MSEDL while applying.

MSEDL Recruitment 2023

Total Posts : 34

Post Name :

Post NameNo. of Vacancy
Electrician13
Wireman13
COPA08

Educational Qualification:

Post NameEducational Qualification
Electrician10th pass and ITI in Electrician trade from a recognized University
Wireman10th pass and ITI in wireman trade from a recognized University
COPA10th pass and ITI in COPA trade from a recognized University

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Age Limit : 18 to 30 years

Job Location : Hinganghat (Nagpur)

Last Date To Apply : 09 October 2023

Mahavitaran Hinganghat Bharti Vacancy 2023

Maharashtra State Electricity Distribution Company is recruiting for “Electrician” , ” Wireman” , and “COPA” posts. 34 vacant seats going to be filled by MSEDL. Last date to apply is 09th October 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is https://www.apprenticeshipindia.gov.in/ For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for Mahavitaran Hinganghat Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 09th October 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

ONGC अंतर्गत 445 नवीन रिक्त पदांसाठी भरती सुरु ; ऑनलाइन अर्ज करा !

इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिजम कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांची भरती

उत्तर पश्चिम रेल्वेत 54 नवीन रिक्त पदांची भरती

स्टाफ सिलेक्शन अंतर्गत 7547 जागांसाठी महिला व पुरुष उमेदवारांची भरती ; 12 वी पास उमेदवारांना संधी

मध्य रेल्वे अंतर्गत 2483 जागांची मेगा भरती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉