Mahavitaran Nagpur Bharti 2024 : महावितरण अंतर्गत 203 रिक्त जागांसाठी भरती ; अर्ज करण्याची शेवटची संधी..!!

Mahavitaran Nagpur Recruitment 2024

Mahavitaran Nagpur Bharti 2024 – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नागपूर अंतर्गत अप्रेंटिस (Apprentice) पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 203 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ते 29 जून 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Mahavitaran Bharti 2024
Mahavitaran Nagpur Bharti 2024

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत अप्रेंटिस (Apprentice) – Electrician / Wireman / COPA या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. MSEDCL अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 203 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ते 29 जून 2024 आहे. www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship या संकेतस्थळावर 22 ते 29 जून 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

MSEDCL Bharti 2024

एकूण पदे : 203

पदांचे नाव :

Mahavitaran Nagpur Bharti 2024

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता : 10 वी पास + संबंधित ट्रेडमधून ITI (Electrician / Wireman / COPA ) NCVT

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वेतन श्रेणी : नियमानुसार

नोकरी ठिकाण : नागपूर ( महाराष्ट्र )

अर्ज फी : फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 ते 29 जून 2024

अधिकृत वेबसाईट : www.mahadiscom.in

How to Apply For Mahavitaran Nagpur Bharti 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship वेबसाइट वर फॉर्म भरायचा आहे.
  • आस्थापना क्रमांक E10162702301 / E05202700171 / E12172700132 / E01182700026 / E12172700189 या वर नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ते 29 जून 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
Mahavitaran Gadchiroli Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


Mahavitaran Nagpur Bharti 2024

MSEDCL is recruiting for various posts. 203 vacant seats going to be filled by MSEDCL. Last date to apply is 22 to 29 June 2024 For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.mahadiscom.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed Graduation from recognized University or Institute are eligible for this post. Candidates must check and verify

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

खुशखबर !महापारेषण मध्ये 04077 जागांची मेगा भरती ; लगेच करा ऑनलाईन अर्ज..!!

सुवर्णसंधी ! SSC MTS भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित ! तब्बल 08326 दहावी पास उमेदवारांना नोकरीची संधी..!!

एस. टी. महामंडळात नोकरीची संधी ; 0345 रिक्त जागांसाठी भरती..!!

महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बँकेत (MSC) नोकरीची संधी ; लगेच अर्ज करा..!!

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये “या” रिक्त पदांसाठी भरती ; 10वी+ITI , डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी..!!

उत्तर पूर्व रेल्वे मध्ये 1104 जागांसाठी मोठी भरती ; सविस्तर माहिती बघा..!!

 आयुध निर्माण कारखाना देहू रोड येथे नोकरीची संधी ; 201 रिक्त जागांसाठी भरती..!!

बँकेत नोकरीची संधी ! बँक ऑफ बडोदा मध्ये तब्बल 0627 जागांसाठी मोठी भरती, लगेच करा ऑनलाईन अर्ज..!!

नेव्हल डॉकयार्ड सहकारी बँक मुंबई येथे नोकरीची संधी ; असा पाठवा अर्ज..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉