Post Office Bharti 2024
Mail Motor Services Mumbai Bharti 2024 – सरकारी नोकरी शोधणाऱ्या मित्रांसाठी नोकरीची चांगली संधी आहे. भारतीय पोस्टल विभाग , मेल मोटर सेवा मुंबई अंतर्गत कुशल कारागीर (Skilled Artisans) पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 09 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2024 आहे.
या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी खाली दिलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
Indian Post Office Bharti 2024 : Mail Motor Service Mumbai (Indian Postal Department MMS Mumbai) is recruiting for Skilled Artisans posts. Total number of vacancies are 09. Offline applications are invited by MMS Mumbai , last date to send application form offline is 15 August 2024. Detailed Information is given in the official notification PDF. Please read before applying.
Indian Post Office Vacancy 2024
एकूण पदे : 09
पदांचे नाव : कुशल कारागीर (Skilled Artisans)
- Mechanic MV (Motor Vehicle)
- Welder
- Tyreman
- Tinsmith
- painter
शैक्षणिक पात्रता : संबंधित ट्रेड मध्ये टेक्निकल सर्टिफिकेट किंवा संबंधित ट्रेड मध्ये एक वर्षाच्या अनुभवासह 8वी पास . मोटार व्हेईकल पदासाठी उमेदवारांकडे ड्रायविंग लायसेन्स (HMV) असणे आवश्यक.
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : वरिष्ठ व्यवस्थापक , मेल मोटर सर्व्हिसेस , 134 ए , सुदाम काळू अहिरे मार्ग वर मुंबई – 400018
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे (SC / ST : 05 वर्षे सवलत ; OBC : 03 वर्षे सवलत )
अर्ज फी : 100/- रुपये
वेतन श्रेणी : 19,900/- रुपये (Level 2 in the pay matrix as per 7th CPC)
नोकरीचे ठिकाण : मुंबई
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 15 ऑगस्ट 2024 (आधीच्या 10 ऑगस्ट 2024 वरून मुदतवाढ देण्यात आली आहे. )
अधिकृत वेबसाईट : www.indiapost.gov.in
How to Apply For Mail Motor Services Mumbai Bharti 2024
- ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- संबंधित अर्जाचा नमुना खाली दिलेला आहे. त्यावरील माहिती व्यवस्थित भरून PDF मध्ये दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2024 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
हे ही वाचा
- SIDBI Recruitment 2024 : SIDBI मुंबई येथे रिक्त 035 जागांसाठी भरती ; दरमहा 55,200 ते 99,750 पर्यंत आहे पगार..!!
- Mahapareshan Bharti : महापारेषण अंतर्गत ‘या’ दोन जिल्ह्यांमध्ये भरती ; 077 रिक्त जागा..!!
- CISF Recruitment 2024 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात तब्बल 1130 रिक्त जागांसाठी मोठी भरती ; 12वी पास उमेदवारांना संधी..!!
- Eastern Railway Recruitment 2024 : पूर्व रेल्वे अंतर्गत 10वी / ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी ; 03115 जागांची भरती..!!
- MAHA Security Recruitment : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात नोकरीची संधी ; दरमहा 25,000 ते 35,000 पर्यंत असेल पगार..!!