भारतीय पोस्टल विभागात 8वी पास उमेदवारांना नोकरीची संधी ; दरमहा 19,900 पर्यंत असेल पगार..!!

Mail Motor Services Mumbai Bharti

सविस्तर जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

शुध्दीपत्रक 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट 👉 येथे क्लिक करा


Mail Motor Services Mumbai Bharti – मित्रांनो तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर भारतीय पोस्टल विभाग , मेल मोटार सेवा मुंबई येथे नोकरीची उत्तम संधी आहे . पोस्ट विभाग अंतर्गत कुशल कारागीर पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 09 जागांसाठी ही भरती होत आहे.

पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत PDF मध्ये नमूद केल्या प्रमाणे अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2024 होती परंतु आता मुदतवाढ करून 15 ऑगस्ट 2024 करण्यात आली आहे. वर दिलेल्या ‘सविस्तर जाहिरात PDF’ समोर क्लिक करून अधिकृत जाहिरात PDF वाचा.

हे ही वाचा