MES Pune Bharti 2024 : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी मध्ये नोकरीची संधी ; अर्ज करण्याची आज शेवटची तारीख..!!

MES Pune Bharti 2024

MES Pune Bharti 2024 – महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (MES) अंतर्गत विविध पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 41 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन (ईमेल) पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


MES Pune Bharti 2024
MES Pune Bharti 2024

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (MES) अंतर्गत बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. MES पुणे अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 41जागांसाठी ऑनलाईन (ईमेल) अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2024 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

Maharashtra Education Society Pune Recruitment 2024

एकूण पदे : 41

पदांचे नाव : शिक्षक – 38 आणि शिक्षकेतर कर्मचारी – 03

शैक्षणिक पात्रता :

  • शिक्षक : मान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून B. Sc. / B. H. Sc. / H. Sc. / B. A. / D. Ed. / B. P. Ed. / B. A. / ATD, GD Art / संगीत विशारद / M. A. / M. Com. / B. Ed.
  • शिक्षकेतर कर्मचारी : मान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून B. Sc. / B. Com , GDCA , Tally , MS Office / A Postgraduate from any discipline

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (ईमेल)

ईमेल आयडी : hr.ebsm@mespune.in

वेतन श्रेणी : नियमानुसार

नोकरीचे ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट : mespune.in

हे पहा 👉 पोलीस भरती मेगा भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

How to Apply For MES Pune Bharti 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी Email पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
चालू घडामोडी आणि quiz सोडवण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
IPPB Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये “विद्युत सहाय्यक” पदाच्या तब्बल 5347 जागांसाठी मेगा भरती ; ‘या’ आहेत महत्वाच्या तारखा..!!

महावितरण मध्ये डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; 800 जागांसाठी होणार भरती ; जाणून घ्या महत्वाच्या तारखा..!!

विश्वेश्वराय नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे नोकरीची संधी..!!

भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांची भरती ; ऑनलाईन अर्ज करा..!!

भारतीय अंतराळ संशोधन संस्था येथे विविध पदांच्या तब्बल 220+ जागांसाठी मोठी भरती ; 10 वी ते पदवीधर उत्तीर्णांना संधी..!!

संघ लोकसेवा आयोग मार्फत 1056 जागांसाठी मोठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत “तंत्रज्ञ” पदाच्या 9000 जागांसाठी होणार मेगा भरती ; “या” आहेत महत्वाच्या तारखा..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉