MFS Admission 2023।महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया 2023

MFS Admission 2023

MFS Admission 2023 – महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 40+जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. MFS च्या अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

MFS Admission 2023
MFS Admission 2023

महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया 2023

एकूण पदे : 40+

पदांचे नाव :

कोर्स क्र.पदांचे नावपद संख्या
01अग्निशामक (फायरमन) कोर्स
02उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स40

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.पदांचे नावशैक्षणिक पात्रता
01अग्निशामक (फायरमन) कोर्स50% गुणांसह 10 वी पास
02उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स50% गुणांसह पदवीधर

शारीरिक पात्रता :

कोर्स क्र.उंचीछातीवजन
01165 से. मी.81 / 86 से. मी.50 कि. ग्रा.
02165 से. मी.81 / 86 से. मी.50 कि. ग्रा.

वयोमर्यादा : एससी / एसटी / एनटी /व्ही जे एनटी / एसबीसी / EWS – 05 वर्षे सवलत व ओबीसी 03 वर्षे सवलत

  • कोर्स क्र. 01 – वय 18 ते 23
  • कोर्स क्र. 02 – वय 18 ते 25

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी :

  • कोर्स क्र. 01 – खुला प्रवर्ग – 500/- रुपये ( एससी / एसटी / एनटी /व्ही जे एनटी / एसबीसी / EWS – 400/- रुपये )
  • कोर्स क्र. 02 – खुला प्रवर्ग – 600/- रुपये ( एससी / एसटी / एनटी /व्ही जे एनटी / एसबीसी / EWS -450/- रुपये )

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात कुठेही

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 ऑगस्ट 2023

महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2023 आहे
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

MFS भरती 2023 महत्वाचे

  1. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व महत्वाच्या सूचना, अधिकृत वेबसाईट / PDF इत्यादी बघणे / वाचणे आवश्यक आहे.
  2. अर्ज करताना कोणत्याही प्रकारची माहिती चुकीची भरल्यास उमेदवारांना भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
  3. उमेदवारांना फोटो / सही / कागतपत्रे इत्यादी महत्वाचा तपशील वेबसाईट वर अपलोड करताना अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये सांगितल्याप्रमाणे / आखूण दिलेल्या गाइडलाईन प्रमाणे कृती करणे आवश्यक आहे.
  4. संबंधित भरतीसाठी विहित केलेला (आखूण दिलेला) कालावधी, महत्वाच्या तारखा इत्यादी लक्षात घेऊन उमेदवारांनी अर्ज करणे महत्वाचे आहे.
  5. भरती संदर्भातील महत्वाचा तपशील / तारखा काही विशिष्ट कारणांमुळे बदलण्याची शक्यता असते, त्यामुळे वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाईट) जाऊन माहिती बघणे उमेदवारांच्या हिताचे राहील.

या आणि भविष्यातील सर्व नोकर भरती बाबत अधिक आणि वेळेवर माहिती मिळवण्यासाठी www.MahaJobKatta.com या आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.


जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

MFS Admission 2023 : National Chemical Laboratory, Pune (NCL) is recruiting for various job posts. NCL is recruiting for 13 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply 15, 16, 17, 19, 21 & 22 June 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

MFS Admission 2023

Total Posts : 40+

Post Name & Educational Qualification: Please read official notification PDF given below

Age Limit : SC/ST/NT/VJNT/SBC/EWS: 05 years of age relaxation & OBC – 03 years age relaxation

  • For Course 01 – Age 18 to 23 years
  • For Course 02 – Age 18 to 25 years

Application Fee :

  • For Course 01 – General Category : Rs. 500/- & SC/ST/NT/VJNT/SBC/EWS: Rs. 400/-
  • For Course 02 – General Category : Rs. 600/- & SC/ST/NT/VJNT/SBC/EWS: Rs. 450/-

Application Mode : Online

Job Location : Anywhere in India

Last Date Of Application : 15 August 2023

How to apply for MFS Admission 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • Last Date to apply is 15 August 2023.
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

MFS Recruitment 2023 Important

  1. This recruitment process is going to conducted online, candidates must read PDF given below before applying.
  2. Candidates must check if all the information given while applying is true to their knowledge, if not then the candidates might face trouble in future.
  3. Candidates should keep checking official website till the promised exam / merit list / timetable to avoid confusion during the process.
  4. Important dates / timetable can be change due to unforeseen conditions that is why candidates /aspirants must keep visiting official website

For daily job updates keep visiting our website www.MahaJobKatta.com and join WhatsApp group by clicking on the logo given below.


Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

आणखी पहा :

DFCCIL मध्ये 535 पदांची भरती

NTPC मध्ये 300 पदांची भरती

भारतीय पोस्टात 10 वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी

भारतीय हवाई दलात 276 पदांची भरती

संघ लोकसेवा आयोग अंतर्गत सहाय्यक कमांडंट (CISF AC) भरती

पंजाब नॅशनल बँक अंतर्गत (PNB) 240 जागांसाठी भरती

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत 50 जागांसाठी भरती

सामान्य प्रशासन विभागात ‘कक्ष अधिकारी’ पदासाठी भरती

राष्ट्रीय कर्करोग संस्था नागपूर येथे 40 रिक्त पदांसाठी भरती

इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 797 जागांसाठी भरती

भारतीय रिजर्व बँकेत विविध पदांची भरती

alternative text