MGNREGA Ratnagiri Bharti 2023
MGNREGA Ratnagiri Bharti 2023 – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना रत्नागिरी अंतर्गत ‘संसाधन व्यक्ती’ पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 100 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑक्टोबर 2023 आहे . या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत ‘संसाधन व्यक्ती ‘ या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे.एकूण 100 जागांसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑक्टोबर 2023 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
मनरेगा रत्नागिरी भरती
एकूण पदे : 100
पदांचे नाव :
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
---|---|---|
संसाधन व्यक्ती | 100 | इयत्ता 8 वी किंवा 10 वी पास |
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
वयोमर्यादा : वय 18 वर्षे ते 50 वर्षे
अर्ज पाठवण्याचा पत्ता : उपजिल्हाधिकारी (रोहयो), जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी
नोकरीचे ठिकाण : रत्नागिरी
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 ऑक्टोबर 2023
महत्वाच्या तारखा :
मनरेगा रत्नागिरी भरती 2023 अर्ज कसा करावा
- ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत पत्त्यावर अर्ज पाठवणे आवश्यक आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑक्टोबर 2023 आहे .
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
Selection Process For NREGA Ratnagiri Jobs 2023
- महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत होणाऱ्या या भरती साठी निवड प्रक्रिया ही मुलाखत आहे.
- मुलाखती साठी उमेदवाराने, संबंधित पत्त्यावर कार्यालयीन वेळत आणि स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.
- मुलाखतीला आवश्यक असणारे संबंधित कागतपत्रे उमेदवाराने सोबत ठेवणे गरजेचे आहे.
- संसाधन व्यक्ती या पदाकरिता आवश्यक पात्रता आणि मुलाखत चाचणी द्वारेच निवड ठरणार असून पदावर रुजू होण्याकरिता कोणताही TA / DA स्वीकारला जाणार नाही.
- अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित मोफत बातम्यांकरीता आपल्या वेबसाईट ला दररोज भेट द्या. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करायला विसरू नका. आपल्या सहकाऱ्यांना सरकारी नोकरी बाबत माहिती मिळवण्यासाठी नक्की मदत करा. MahaJobKatta.com या आपल्या हक्काच्या वेबसाईट वर दररोज नवीन नोकर भरती बाबत माहिती मिळत राहील.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
MGNREGA Ratnagiri Bharti 2023: Mahatma Gandhi Rural Employment Guarantee Scheme (MGNREGA) is recruiting for ‘Resource Person’ posts. District Collector’s Office is recruiting for 100 vacant seats. Eligible aspirants can apply offline. The application process is offline. The last date to apply is 09 October 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.
This recruitment notification has been declared to fill the post of “Resource Person” under the Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme, Ratnagiri. Maximum age to apply for this post is 18 to 50 years. Applications are to be send offline on the given address. Selection process for NREGA Ratnagiri Bharti 2023 is by interviewing the candidates. Candidates must present on the respective address on time and with their own expenses. For further details about MGNREGA Ratnagiri Recruitment 2023 read the following details carefully. Check and read the guidelines mentioned in the NREGA Ratnagiri Recruitment 2023 by reading the official PDF given below.
MGNREGA Ratnagiri Recruitment 2023
Total Posts : 100
Post Name :
Post Name | Educational Qualification | No. of Vacancies |
---|---|---|
Resource Person | Std. 8th / Std. 10th pass | 100 |
Application Mode : Offline
Age Limit : Age 18 to 50 years
Job Location : Ratnagiri
Address to send application: Deputy Collector (Rohyo), District Collector’s office, Ratnagiri
Last Date Of Application : 09 October 2023
MGNREGA Ratnagiri Vacancy Details
MGNREGA Ratnagiri is recruiting for ” Resource Person” posts. 100 vacant seats going to be filled by Collector’s Office Ratnagiri. Last date to apply is 09th October 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.mahaegs.maharashtra.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com
How to apply for MGNREGA Ratnagiri Bharti 2023
- Application is to be send Offline on the given official address.
- All the required certificates and documents should be attached with the the application.
- Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
- Please read all the official documents carefully before applying.
- As mentioned on the official website Last Date to apply is 09 October 2023.
- PDF Document link given below is official, please go through before applying.
- For more information visit official website, links are given below.
Notification PDF 👉 Click Here
Official Website 👉 Click Here
इतर महत्वाच्या भरती :
जळगाव महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती; 12 वी , ITI ते पदवीधर सर्वांना संधी ..!!
कर्मचारी निवड आयोगा अंतर्गत स्टेनोग्राफर पदाची भरती ; 297 जागांसाठी होणार ऑनलाईन भरती
मध्य रेल्वे अंतर्गत 102 जागांची भरती
10 वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी ; NCL अंतर्गत 1140 जागांची मोठी भरती
MGNREGA Ratnagiri Bharti 2023
MGNREGA Ratnagiri Bharti 2023 – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना रत्नागिरी अंतर्गत ‘संसाधन व्यक्ती’ पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 100 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023 आहे . या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत ‘संसाधन व्यक्ती ‘ या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे.एकूण 100 जागांसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
मनरेगा रत्नागिरी भरती
एकूण पदे : 100
पदांचे नाव :
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
---|---|---|
संसाधन व्यक्ती | 100 | इयत्ता 8 वी किंवा 10 वी पास |
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
वयोमर्यादा : वय 18 वर्षे ते 50 वर्षे
अर्ज पाठवण्याचा पत्ता : उपजिल्हाधिकारी (रोहयो), जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी
नोकरीचे ठिकाण : रत्नागिरी
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 सप्टेंबर 2023
मनरेगा रत्नागिरी भरती 2023 अर्ज कसा करावा
- ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत पत्त्यावर अर्ज पाठवणे आवश्यक आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023 आहे .
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
Selection Process For NREGA Ratnagiri Jobs 2023
- महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत होणाऱ्या या भरती साठी निवड प्रक्रिया ही मुलाखत आहे.
- मुलाखती साठी उमेदवाराने, संबंधित पत्त्यावर कार्यालयीन वेळत आणि स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.
- मुलाखतीला आवश्यक असणारे संबंधित कागतपत्रे उमेदवाराने सोबत ठेवणे गरजेचे आहे.
- संसाधन व्यक्ती या पदाकरिता आवश्यक पात्रता आणि मुलाखत चाचणी द्वारेच निवड ठरणार असून पदावर रुजू होण्याकरिता कोणताही TA / DA स्वीकारला जाणार नाही.
- अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित मोफत बातम्यांकरीता आपल्या वेबसाईट ला दररोज भेट द्या. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करायला विसरू नका. आपल्या सहकाऱ्यांना सरकारी नोकरी बाबत माहिती मिळवण्यासाठी नक्की मदत करा. MahaJobKatta.com या आपल्या हक्काच्या वेबसाईट वर दररोज नवीन नोकर भरती बाबत माहिती मिळत राहील.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
MGNREGA Ratnagiri Bharti 2023: Mahatma Gandhi Rural Employment Guarantee Scheme (MGNREGA) is recruiting for ‘Resource Person’ posts. District Collector’s Office is recruiting for 100 vacant seats. Eligible aspirants can apply offline. The application process is offline. The last date to apply is 25 September 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.
This recruitment notification has been declared to fill the post of “Resource Person” under the Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme, Ratnagiri. Maximum age to apply for this post is 18 to 50 years. Applications are to be send offline on the given address. Selection process for NREGA Ratnagiri Bharti 2023 is by interviewing the candidates. Candidates must present on the respective address on time and with their own expenses. For further details about MGNREGA Ratnagiri Recruitment 2023 read the following details carefully. Check and read the guidelines mentioned in the NREGA Ratnagiri Recruitment 2023 by reading the official PDF given below.
MGNREGA Ratnagiri Recruitment 2023
Total Posts : 100
Post Name :
Post Name | Educational Qualification | No. of Vacancies |
---|---|---|
Resource Person | Std. 8th / Std. 10th pass | 100 |
Application Mode : Offline
Age Limit : Age 18 to 50 years
Job Location : Ratnagiri
Address to send application: Deputy Collector (Rohyo), District Collector’s office, Ratnagiri
Last Date Of Application : 25 September 2023
MGNREGA Ratnagiri Vacancy Details
MGNREGA Ratnagiri is recruiting for ” Resource Person” posts. 100 vacant seats going to be filled by Collector’s Office Ratnagiri. Last date to apply is 25th September 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.mahaegs.maharashtra.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com
How to apply for MGNREGA Ratnagiri Bharti 2023
- Application is to be send Offline on the given official address.
- All the required certificates and documents should be attached with the the application.
- Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
- Please read all the official documents carefully before applying.
- As mentioned on the official website Last Date to apply is 25th September 2023.