MMRCL Mumbai Bharti 2023। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांची भरती; लगेच अर्ज करा..!!

MMRCL Mumbai Bharti 2023

MMRCL Mumbai Bharti 2023 – मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) अंतर्गत विविध पदांच्या भरती ची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 22 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. करण्याची शेवटची तारीख 01 ऑगस्ट 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

MMRCL Mumbai Bharti 2023
MMRCL Mumbai Bharti 2023

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) भरती 2023

एकूण पदे : 22

पदांचे नाव & शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
महाव्यवस्थापकमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स / आणि दूरसंचार इंजिनिअरिंग मध्ये पूर्णवेळ पदवी.
वरिष्ठ उपमहाव्यवस्थापकमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स / आणि दूरसंचार इंजिनिअरिंग मध्ये पूर्णवेळ पदवी.
उपमहाव्यवस्थापकमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स / आणि दूरसंचार इंजिनिअरिंग मध्ये पूर्णवेळ पदवी.
सहायक महाव्यवस्थापकमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स / आणि दूरसंचार इंजिनिअरिंग मध्ये पूर्णवेळ पदवी.
पर्यावरण शास्त्रज्ञमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स / आणि दूरसंचार इंजिनिअरिंग मध्ये पूर्णवेळ पदवी.
पर्यवेक्षकपर्यावरण मध्ये अभियांत्रिकी / M.Sc / M.Tech / M.E प्राप्त केलेले असावे. मान्यताप्राप्त संस्थेतून अभ्यासक्रम म्हणून पर्यावरण विज्ञान असावे.
कनिष्ठ अभियंतामान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स / आणि दूरसंचार इंजिनिअरिंग मध्ये पूर्णवेळ डिप्लोमा.
प्रकल्प सहाय्य्कB.Sc / B.Com / B.Tech पदवीधर किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून सिव्हिल / इलेक्ट्रिकल / टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी शाखेतुन डिप्लोमा.
उपअभियंतामान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये पूर्णवेळ पदवी.
नोंद – कृपया अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरातीची PDF वाचावी.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

अर्ज पाठवण्याचा / मुलाखतीचा पत्ता : To, Sr. Deputy General Manager (HR), Mumbai Metro Rail Corporation Limited, MMRCL – Line 3 Transit Office, E Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400051

नोकरीचे ठिकाण : मुंबई महाराष्ट्र

अर्ज फी : फी नाही

वयोमर्यादा : वय 55 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 ऑगस्ट 2023

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी योग्य पत्त्यावर अर्ज पाठवणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 01 ऑगस्ट 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

MMRCL Mumbai Bharti 2023 : Mumbai Metro Rail Corporation Ltd. (MMRCL) is recruiting for various job posts. For 22 vacant seats this recruitment is going to be conducted by MMRCL. Eligible aspirants can apply offline. The application process is online. As mentioned in the official notification the Last date to apply is 01 August 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

MMRCL Mumbai Recruitment 2023

Total Posts : 22

Post Name & Educational Qualification :

NOTE : Please read the official PDF document given below for detailed educational qualification.

Application Fee : No fee

Application Mode : Offline

Address to send the Application : To, Sr. Deputy General Manager (HR), Mumbai Metro Rail Corporation Limited, MMRCL – Line 3 Transit Office, E Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400051

Job Location : Mumbai Maharashtra

Last Date Of Application : 01 August 2023

How to apply for MMRCL Mumbai Bharti 2023

  • Application is to be done offline.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • Last date to apply is 01 August 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाचे भरती अपडेट्स :

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC) मध्ये 388 जागांसाठी भरती

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) मध्ये 205 जागांसाठी भरती

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर येथे 772 जागांसाठी भरती

महाराष्ट्र वन विभागांतर्गत 2417 जागांसाठी मेगा भरती

AIIMS मध्ये 198 जागांसाठी भरती

इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स मध्ये भरती

इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 797 जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात 512 जागांसाठी भरती

डिफेन्स इन्स्टिट्युट ऑफ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे अंतर्गत विविध पदांची भरती

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फ़ंडामेंटल रिसर्च मुंबई येथे भरती

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध पदांची भरती

भारत सरकार टांकसाळ मुंबई येथे विविध पदांसाठी भरती

संघ लोकसेवा आयोगा अंतर्गत विविध पदांची नवीन भरती

भारतीय नौदलात कॅडेट एंट्री स्कीम अंतर्गत विविध पदांसाठी भरती

रिजर्व बँकेत विविध पदांसाठी नवीन भरती