MPKV Rahuri Bharti 2024
MPKV Bharti 2024 – कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 03 रिक्त जागांसाठी भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. कृषी विद्यापीठाच्या अधिकृत जाहिरात PDF मध्ये नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2024 आहे.
या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
MPKV Bharti : Mahatma Phule Krushi Vidyapeeth (MPKV) is recruiting for ‘Data Entry Operator, Junior Research Fellow and Field Assistant’ posts. candidates can apply offline. Last date to apply is 18 November 2024.
MPKV Vacancy 2024
पदांचे नाव : डेटा एंट्री ऑपरेटर , ज्युनियर रिसर्च फेलो आणि फिल्ड असिस्टंट (Data Entry Operator, Junior Research Fellow and Field Assistant)
शैक्षणिक पात्रता :
- डेटा एंट्री ऑपरेटर : मान्यताप्राप्त विद्यापीठातून डिप्लोमा / पदवीधर + MSCIT + टायपिंग स्पीड (मराठी 30 wpm आणि इंग्रजी 40 wpm )
- ज्युनियर रिसर्च फेलो : मान्यताप्राप्त विद्यापीठातून M. Sc. (Biotechnology / Genetics / Atomic Biology)
- फिल्ड असिस्टंट : मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. Sc. (Agri) / Horticulture / B. tech. (Biotech) / Agriculture Diploma
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रभारी अधिकारी , राज्यस्तरीय जैवतंत्रज्ञान केंद्र , MPKV , राहुरी ता. राहुरी , जिल्हा अहमदनगर पिन – 413722
वेतन : 15,000/- ते 31,000/-
नोकरीचे ठिकाण : राहुरी (अहमदनगर , महाराष्ट्र)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 नोव्हेंबर 2024
How to Apply for MPKV Recruitment 2024
- ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2024 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
हे ही वाचा :
- ITBP Bharti 2025 : इंडो – तिबेटियन बॉर्डर पोलीस मध्ये नोकरीची संधी ; 044 रिक्त जागांसाठी भरती..!!
- Supreme Court Bharti 2024 : सर्वोच्च न्यायालयात नोकरीची संधी ; 0241 रिक्त जागांसाठी भरती..!!
- Data Entry Operator Bharti 2024 : जिल्हा परिषदेत 12वी पास उमेदवारांना नोकरीची संधी ; डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी भरती..!!
- NIACL Bharti 2025 : द न्यू महाराष्ट्र अशुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये नोकरीची संधी ; दरमहा 40,000 पर्यंत आहे पगार..!!
- MahaTransco Yavatmal Bharti 2024 : महापारेषण मध्ये नोकरीची संधी ; 026 रिक्त जागांसाठी नवीन भरती जाहीर..!!