MPSC Group B Bharti 2024 : महाराष्ट्र शासन , महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत ‘गट ब’ पदाच्या 0480 जागांसाठी नवीन भरती..!!

MPSC Group B Recruitment

MPSC Group B Bharti 2024 – महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत गट ब (अराजपत्रीत) पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 0480 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2024 आहे.

या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

MPSC Group B Bharti : Maharashtra Public Service Commission (MPSC) is recruiting for Group B (Non Gazzetted) posts. 0480 vacant seats going to be filled by MPSC. Last date to apply is 04 November 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given above. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below

MPSC Group B Vacancy 2024

एकूण पदे : 480

पदाचे नाव : गट ब (अराजपत्रीत) Group B (Non Gazzetted)

  • पोलीस उपनिरीक्षक : 216
  • सहाय्यक कक्ष अधिकारी : 054
  • राज्यकर निरीक्षक : 209

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर + मराठी भाषेचे ज्ञान

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : 19 ते 38 वर्षे (SC / ST : 05 वर्षे सवलत ; OBC : 03 वर्षे सवलत )

अर्ज फी : 719/- रुपये (SC / ST : 449/- रुपये )

वेतन श्रेणी : नियमानुसार

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 नोव्हेंबर 2024

अधिकृत वेबसाईट : mpsc.gov.in

How to Apply For MPSC Group B Bharti 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
SAIL Recruitment

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


महत्वाच्या भरती :