MRSAC Recruitment 2023
MRSAC Recruitment 2023 – महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटर, नागपूर (MRSAC Nagpur) अंतर्गत विविध पदांसाठी भरती ची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 39 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. निवड प्रक्रिया थेट मुलाखती द्वारे होणार आहे. मुलाखतीची तारीख 12 व 13 जून 2023 आहे. या पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटर, नागपूर भरती 2023
एकूण पदे : 39
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
01 | सिनिअर प्रोग्रामर (Java) | 01 |
02 | सिनिअर प्रोग्रामर (DBA) (सॉफ्टवेअर डेव्हलपर) | 01 |
03 | जुनिअर प्रोग्रामर (GUI विकसक) | 01 |
04 | जुनिअर प्रोग्रामर (DBA) | 01 |
05 | जुनिअर प्रोग्रामर (Java) | 01 |
06 | जुनिअर RS आणि GIS सहयोगी | 09 |
07 | वरिष्ठ RS आणि GIS सहाय्यक | 23 |
08 | जुनिअर RS आणि GIS सहाय्यक | 02 |
एकूण | 39 |
शैक्षणिक पात्रता :
पद क्र. | पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|---|
01 | सिनिअर प्रोग्रामर (Java) | संबंधित क्षेत्रात इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA/MCM कोर्ससह BCA/B.sc मध्ये पदवी किंवा रिमोट सेन्सिंग M.Tech आणि 06 वर्षे अनुभव |
02 | सिनिअर प्रोग्रामर (DBA) (सॉफ्टवेअर डेव्हलपर) | संबंधित क्षेत्रात इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA/MCM कोर्ससह BCA/B.sc मध्ये पदवी आणि 06 वर्षे अनुभव |
03 | जुनिअर प्रोग्रामर (GUI विकसक) | संबंधित क्षेत्रात इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA/MCM कोर्ससह BCA/B.sc मध्ये पदवी आणि 04 वर्षे अनुभव |
04 | जुनिअर प्रोग्रामर (DBA) | संबंधित क्षेत्रात इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA/MCM कोर्ससह BCA/B.sc मध्ये पदवी किंवा डिप्लोमा इन कम्प्युटर अप्लिकेशन आणि 04 वर्षे अनुभव |
05 | जुनिअर प्रोग्रामर (Java) | संबंधित क्षेत्रात इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA/MCM कोर्ससह BCA/B.sc मध्ये पदवी किंवा M.Tech प्रोग्रामिंग पार्श्वभूमीसह रिमोट सेन्सिंग जावा वेब तंत्रज्ञान, वेब सेवांमध्ये प्रोग्रामिंग |
06 | जुनिअर RS आणि GIS सहयोगी | विज्ञान / भूविज्ञान / भूगोल / अभियांत्रिकी या विषयात पदवीधर आणि जिओ-इन्फॉर्मेटिक्स मधील अभ्यासक्रमासह डिप्लोमा प्रमाणपत्र |
07 | वरिष्ठ RS आणि GIS सहाय्यक | पृथ्वी विज्ञान / भूविज्ञान / भूगोल / स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदवीधर किंवा M.Tech रिमोट सेन्सिंग मध्ये किंवा विज्ञान / भूगोल / अभियांत्रिकी मधील डिप्लोमा पदवी / जिओ इन्फॉर्मेटिक्स मधील प्रमाणपत्र |
08 | जुनिअर RS आणि GIS सहाय्यक | विज्ञान / भूगोल / अभियांत्रिकी पदवी |
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
मुलाखतीचा पत्ता : महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटर, नागपूर शाखा, VNIT कॅम्पस, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर- 440010
वेतनश्रेणी : 19,000/- ते 1,00,000/- रुपये
अर्ज फी : फी नाही
वयाची अट : वय 45 वर्षे पर्यंत
नोकरीचे ठिकाण : नागपूर महाराष्ट्र
मुलाखतीची तारीख : 12 व 13 जून 2023
महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटर, नागपूर भरती 2023 अर्ज कसा करावा
- ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी योग्य पत्त्यावर अर्ज पाठवणे आवश्यक आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे.
- मुलाखतीची तारीख 12 व 13 जून 2023 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
MRSAC Recruitment 2023 : Maharashtra Remote Sensing Application Center, Nagpur (MRSAC Nagpur) is recruiting for various job posts. MRSAC is recruiting for 39 vacant seats. Eligible aspirants can apply offline. The application process is online. As mentioned in the official notification the interview is on 12 and 13 June 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.
MRSAC Recruitment 2023
Total Posts : 39
Post Names :
Post No. | Post Name | No. of Vacancies |
---|---|---|
01 | Senior Programmer (Java) | 01 |
02 | Senior Programmer (DBA) (software developer) | 01 |
03 | Junior Programmer (GUI Developer) | 01 |
04 | Junior Programmer (DBA) | 01 |
05 | Junior Programmer (Java) | 01 |
06 | Junior RS & GIS Associate | 09 |
07 | Senior RS & GIS Associate | 23 |
08 | Junior RS & GIS Assistant | 02 |
Educational Qualification :
NOTE : Please read the official PDF document given below for detailed educational qualification.
Application Fee : No Fee
Application Mode : Offline
Interview Address : MRSAC, Nagpur Branch, VNIT Campus, South Ambazari Road, Nagpur – 440010
Job Location : Nagpur Maharashtra
Pay Scale : Rs. 19,000/- to Rs. 1,00,000/-
Age Limit : Till the age 45 years
Date of Interview : 12 and 13 June 2023
How to apply for MRSAC Recruitment 2023
- Application is to be done offline.
- All the required certificates and documents should be attached with the the application.
- Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
- Please read all the official documents carefully before applying.
- Date of interview is 12 & 13 June 2023
- PDF Document link given below is official, please go through before applying.
- For more information visit official website, links are given below.
MRSAC Recruitment 2023 Important
- This recruitment process is going to conducted offline , candidates must read PDF given below before applying.
- Candidates must check if all the information given while applying is true to their knowledge, if not then the candidates might face trouble in future.
- Candidates should keep checking official website till the promised exam / merit list / timetable to avoid confusion during the process.
- Important dates / timetable can be change due to unforeseen conditions that is why candidates /aspirants must keep visiting official website
For daily job updates keep visiting our website www.MahaJobKatta.com and join WhatsApp group by clicking on the logo given below.
Notification PDF 👉 Click Here
Official Website 👉 Click Here
आणखी पहा :
भारतीय पोस्टात 10 वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी
भारतीय हवाई दलात 276 पदांची भरती
संघ लोकसेवा आयोग अंतर्गत सहाय्यक कमांडंट (CISF AC) भरती
पंजाब नॅशनल बँक अंतर्गत (PNB) 240 जागांसाठी भरती
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग 112 जागांसाठी भरती