सविस्तर जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन नोंदणी अर्ज 👉 येथे क्लिक करा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बुलढाणा (MSRTC) अंतर्गत वी उत्तीर्ण व ITI पास उमेदवारांसाठी एक वर्षाकरिता भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे, या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांची त्यांच्या आयटीआय गुणांच्या आधारे तितकं जागा विचारात घेऊन ही पदे भरण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.
MSRTC Buldhana Bharti
आवश्यक असलेली कागतपत्रे :
- शाळा सोडल्याचा दाखला
- एस. एस. सी. गुणपत्रिका व प्रमाणपत्र व इतर शैक्षणिक पात्रतेचे दाखले
- आय. टी. आय. गुणपत्रिका सर्व सेमिस्टर जोडणे आवश्यक आहे.
- जातीचा दाखला
- आधारकार्ड छायांकित प्रत (झेरॉक्स)
- पोर्टलवर नोंदणी केलेला अर्ज व आस्थापनेला अप्लाय केल्याची प्रत
- अनु. जाती, अनु. जमाती व खुल्या प्रवर्गातील उमेदवार वगळून इतर मागासवर्गातील उमेदवारांना नॉन क्रिमीलेयर जोडणे आवश्यक आहे.
शेवटची तारीख : 26 मार्च 2024
WhatsApp Group
Join Now
Telegram Channel
Join Now
Instagram Page
Join Now