MSRTC Dhule Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे अंतर्गत ‘या’ पदाच्या 50 जागांसाठी भरती

MSRTC Dhule Bharti 2023

MSRTC Dhule Bharti 2023 – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे विभाग धुळे अंतर्गत ‘चालक तथा वाहक ‘ पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 50 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

MSRTC Dhule Bharti 2023
MSRTC Dhule Bharti 2023
  • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे विभाग धुळे अंतर्गत ‘चालक तथा वाहक ‘ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. परिवहन अधिकारी यांचेकडील अवजड वाहन चालविण्याचा नियमित अथवा शिकाऊ परवाना अथवा एक वर्षाचे हलके मोटार वाहन चालविण्याचा वाहतूक परवाना आवश्यक आहे. एकूण 50 जागांसाठी ऑफलाईन अर्ज करण्यास अंतिम तारीख 23 ऑक्टोबर 2023 आहे.या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

MSRTC धुळे भरती 2023

एकूण पदे : 50

पदांचे नाव :

पदांचे नावपद संख्या
चालक तथा वाहक50

शैक्षणिक पात्रता : इयत्ता 10 वी पास आणि (SSC)

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : मा. विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ , विभागीय कार्यालय , दक्षता पेट्रोल पंप समोर , पालेशा कॉलेज जवळ , संतोषी माता मंदिर रोड , धुळे ता. धुळे 424001

परीक्षा शुल्क : 250/- रुपये

वयोमर्यादा : वय 21 ते 43 वर्षे

प्रशिक्षण कालावधी : 06 महिने

विद्यावेतन : दरमहा 450/- रुपये

शारीरिक पात्रता (उंची) : कमीत कमी 160 सें. मी. आणि जास्तीत जास्त 180 सें. मी.

मेडिकल : चष्मा विरहित 6/6 निर्दोष दृष्टी (रंग आंधळेपणा किंवा रातांधळेपणा हा दोष असल्यास अपात्र)

नोकरीचे ठिकाण : धुळे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट : msrtc.maharashtra.gov.in

MSRTC धुळे भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • जाहिरातीतील पदसंख्येत बदल करण्याचा अथवा जाहिरात रद्द करण्याचा अधिकार राज्य परिवहन महामंडळास राहील.
  • अर्जाच्या नमुन्यासह आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.


जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अर्ज नमुना PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

MSRTC Dhule Bharti 2023 : Maharashtra State Road Transport Corporation is recruiting for Driver posts. MSRTC is recruiting for 50 vacant seats. Eligible aspirants can apply offline. The application process is offline. The last date to apply 23 October 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

MSRTC Dhule Recruitment 2023

Total Posts : 50

Post Name : Driver

Educational Qualification: 10 std pass (SSC)

Application Mode : Offline

Address : Divisional Controller, Maharashtra State Road Transport Corporation, Divisional Office, In front of Dakshata Petrol Pump, Near Palesha College, Santoshi Mata Mandir Road, Dhule – 424001

Training Period : 06 Months

Physical Criteria : Minimum Height 160 cm and Maximum Height 180 cm

Age Limit : Age 21 to 43 years

Exam fee: Rs. 250/-

Job Location : Dhule

Last Date Of Application : 23 October 2023

Official Website : msrtc.maharashtra.gov.in

How to apply for MSRTC Dhule Bharti 2023

  • Application is to be done offline.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website Last Date to apply is 23rd October 2023.
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Application Form PDF 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

Maharashtra State Road Transport Corporation, Dhule is recruiting for vacant seats of ‘Driver’ job posts. Total number of vacancies are 50. Eligible candidates can start applying till the last date 23rd October 2023. The official website is msrtc.maharashtra.gov.in For more details about MSRTC Recruitment 2023 please go through the official PDF document given & official website. For regular updates visit our website www.MahaJobKatta.com

महत्वाच्या भरती :

नॅशनल सीड कॉर्पोरेशन (NSC) मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु

भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. पुणे येथे जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु..!!

आयकर विभागात 10 वी ते पदवीधरांना नोकरीची संधी ; ऑनलाईन अर्ज सुरु ..!!

कर्मचारी राज्य वीमा कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु

मनरेगा अंतर्गत भरती ; रत्नागिरी येथे 8 वी आणि 10 वी पास उत्तीर्णांना संधी

राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्था, पुणे येथे रिक्त पदांची भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु

महापारेषण मध्ये 592 जागांसाठी मोठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु

धुळे जिल्ह्यात ‘या’ तालुक्यांत पोलीस पाटील पदाच्या 129 जागांसाठी भरती : 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना सुवर्णसंधी

धुळे जिल्ह्यात ‘या’ तालुक्यात कोतवाल पदांची भरती ; 4 थी पास उमेदवारांना संधी

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था (NIELIT) अंतर्गत 80 जागांची भरती; येथे करा अर्ज

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉