MSRTC Jalgaon Bharti 2024 : एस. टी. महामंडळात नोकरीची संधी ; येथे बघा सविस्तर माहिती..!!

MSRTC Jalgaon Recruitment 2024

MSRTC Jalgaon Bharti 2024 – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ जळगाव (Jalgaon) अंतर्गत समुपदेशक (Counselor) पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 03 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

MSRTC Satara Bharti 2024
MSRTC Jalgaon Bharti 2024

MSRTC Jalgaon Bharti 2024 : Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) Jalgaon, is recruiting for ‘Counsellor’ job post. Candidates can apply offline. Applications should send on the given address. Last date to apply offline is 29 July 2024. Eligible candidates should read the official notification PDF given below.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

MSRTC Vacancy 2024

एकूण पदे : 03

पदांचे नाव : समुपदेशक (Counselor)

शैक्षणिक पात्रता :

  • समुपदेशक (Counselor) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून समाजकार्य या विषयांकित पदव्युत्तर पदवी (M. S. W.) किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून / संस्थेतून मानसशास्त्र विषयाची कला शाखेतील पदवी (M. A. Psychology) अधिक समुपदेशन मानसशास्त्र विषयातील पदविका (Advance Diploma in Psychology)

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवायचा पत्ता : संबंधित विभाग नियंत्रक , म. रा. मा. प. महामंडळ विभागीय कार्यालय जळगाव , नवीन बसस्थानकाच्या वर जिल्हा पेठ जळगाव

नोकरी स्थान : जळगाव (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 जुलै 2024

अधिकृत वेबसाईट : msrtc.maharashtra.gov.in

How to Apply For MSRTC Jalgaon Bharti 2024

  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • नोंदणी केलेल्या अर्जाची प्रत उमेदवाराने समक्ष संबंधित पत्त्यावर जमा करायची आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2024
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
MSRTC Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :