MSRTC Nashik Bharti 2024 : एस.टी. महामंडळात नोकरीची संधी ; 440 रिक्त जागांसाठी भरती..!!

MSRTC Nashik Recruitment 2024

MSRTC Nashik Bharti 2024 – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नाशिक (Nashik) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 440 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुलै 2024 आणि 26 जुलै 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


MSRTC Satara Bharti 2024
MSRTC Bharti 2024

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नाशिक (Nashik )अंतर्गत ‘ अप्रेंटिस – मेकॅनिक मोटार वाहन , शीट मेटल कामगार , मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स , वेल्डर (गॅस / इलेक्ट्रिकल ) , पेंटर (सामान्य) , मेकॅनिक डिझेल , इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक (Mechanic Motor Vehicle , Sheet Metal Workers , Mechanic Auto Electrical and Electronics , Welder (Gas and Electric) , Painter (General) , Mechanic Diesel , Electronics Mechanic ) आणि समुपदेशक (Counselor ) ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. माझगाव डॉक अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 440 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुलै 2024 आणि 26 जुलै 2024 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

MSRTC Vacancy 2024

एकूण पदे : 440

पदांचे नाव : अप्रेंटिस – मेकॅनिक मोटार वाहन , शीट मेटल कामगार , मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स , वेल्डर (गॅस / इलेक्ट्रिकल ) , पेंटर (सामान्य) , मेकॅनिक डिझेल , इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक (Mechanic Motor Vehicle , Sheet Metal Workers , Mechanic Auto Electrical and Electronics , Welder (Gas and Electric) , Painter (General) , Mechanic Diesel , Electronics Mechanic)

पदाचे नावएकूण जागा
मेकॅनिक मोटार वाहन
(Mechanic Motor Vehicle)
206
शीट मेटल कामगार
(Sheet Metal Workers)
50
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स
(Mechanic Auto Electrical and Electronics)
36
वेल्डर (गॅस / इलेक्ट्रिकल )
Welder (Gas and Electric)
20
पेंटर (सामान्य)
Painter (General)
04
मेकॅनिक डिझेल
(Mechanic Diesel)
100
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
(Electronics Mechanic)
20
समुपदेशक (Counselor )04

शैक्षणिक पात्रता :

  • अप्रेंटिस (Apprentice) : मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास + संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण
  • समुपदेशक (Counselor) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून समाजकार्य या विषयांकित पदव्युत्तर पदवी (M. S. W.) किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून / संस्थेतून मानसशास्त्र विषयाची कला शाखेतील पदवी (M. A. Psychology) अधिक समुपदेशन मानसशास्त्र विषयातील पदविका (Advance Diploma in Psychology)

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (नोंदणी ) & ऑफलाईन

फॉर्म जमा करायचा पत्ता :

  • अप्रेंटिस (Apprentice) : विभागातील रा. प. महामंडळाच्या विभाग नियंत्रकाची नावे विभागीय नियंत्रकाची नावे विभागीय कार्यालय
  • समुपदेशक (Counselor) : कार्यालय , एन. डी. पटेल रोड , शिंगाडा तलाव, गडकरी चौक , नाशिक – 422001

अर्ज फी : अप्रेंटिस पदासाठी : 590/- रुपये ( SC / ST : 295/- रुपये ) ; समुपदेशक पदासाठी फी नाही.

MSRTC Bharti 2024

नोकरी स्थान : नाशिक (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची शेवटची तारीख :

  • अप्रेंटिस : 13 जुलै 2024
  • समुपदेशक (Counselor) : 26 जुलै 2024

अधिकृत वेबसाईट : msrtc.maharashtra.gov.in

How to Apply For MSRTC Nashik Bharti 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे (नोंदणी करायची आहे )
  • वेबसाईट वर, E11162701738 या क्रमांकावर नोंदणी करायची आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • नोंदणी केलेल्या अर्जाची प्रत उमेदवाराने समक्ष संबंधित पत्त्यावर जमा करायची आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुलै 2024 आहे. समुपदेशक (Counselor) पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2024
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
MSRTC Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


MSRTC Nashik Bharti 2024

Maharashtra State Road Transport Corporation Nashik is recruiting for various posts. 440 vacant seats going to be filled by MSRTC. Last date to apply is 13 July 2024 and 26 July 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is msrtc.maharashtra.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed Graduation from recognized University or Institute are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉