एस. टी. महामंडळात नोकरीची संधी ; 440 रिक्त जागांसाठी भरती..!!

MSRTC Nashik Recruitment


सविस्तर जाहिरात PDF (Apprentice) पहा 👉 येथे क्लिक करा

सविस्तर जाहिरात PDF (Counselor) पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन (मेकॅनिक मोटार वाहन) अर्ज 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन (शीट मेटल कामगार) अर्ज 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन (मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स) अर्ज 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन (गॅस आणि इलेक्ट्रिक) अर्ज 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन (पेंटर) अर्ज 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन (मेकॅनिक डिझेल) अर्ज 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक) अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MSRTC Nashik Recruitment : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नाशिक (Nashik) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 440 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुलै 2024 आणि 26 जुलै 2024 आहे. वर दिलेल्या PDF मध्ये सविस्तर माहिती बघा.

MSRTC Nashik Recruitment : Maharashtra State Road Transport Corporation Nashik is recruiting for various posts. MSRTC is recruiting for 440 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 13 July 2024 and 26 July 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying.

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉