MUCBF अंतर्गत ‘कनिष्ठ लिपिक’ पदासाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरू‌.

MahaJobKatta
1 Min Read
MUCBF Bharti

सविस्तर जाहिरात PDF 👉 येथे क्लिक करा

भरती पात्रता PDF 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MUCBF Bharti : दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप बँक फेडरेशन लि. मुंबई यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील जळगाव व नाशिक जिल्हा कार्यक्षेत्रातील जळगाव येथील एका अग्रगण्य नागरी सहकारी बँकेत ‘कनिष्ठ लिपिक’ पदासाठी भरती होत आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024 आहे. पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी आहे. या पदासाठी उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे होणार आहे.

वर दिलेल्या ‘सविस्तर जाहिरात PDF’ समोर क्लिक करून माहिती वाचा.

MUCBF Bharti : The Maharashtra Urban Co-Op Banks Federation Ltd. (MUCBF) Mumbai is recruiting for 12 vacant seats of ‘Junior Clerk’ post. Last date to apply online is 07 September 2024. Candidates must read the notification PDF before applying.

महत्वाच्या भरती :

Share This Article