Mumbai Port Trust Bharti 2023 : मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे नोकरीची संधी ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

Mumbai Port Trust Bharti 2023

Mumbai Port Trust Bharti 2023 – मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 14 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 डिसेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


Mumbai Port Trust Bharti 2023
Mumbai Port Trust Bharti 2023

मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत ‘सुरक्षा अधिकारी , कल्याण अधिकारी , वरिष्ठ कल्याण अधिकारी , डेप्युटी व्यवस्थापक , हिंदी अधिकारी आणि हिंदी अनुवादक (ग्रुप – II ) ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट अथॉरिटी अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 14 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 डिसेंबर 2023 आहे. https://ibpsonline.ibps.in/mpajul23/ या संकेतस्थळावर 06 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती 2023

एकूण पदे : 14

पदांचे नाव :

पदाचे नाववयोमर्यादापद संख्या
सुरक्षा अधिकारी21 ते 30 वर्षे03
कल्याण अधिकारी21 ते 35 वर्षे01
वरिष्ठ कल्याण अधिकारी21 ते 40 वर्षे03
डेप्युटी कल्याण अधिकारी21 ते 40 वर्षे01
हिंदी अधिकारी20 ते 30 वर्षे01
हिंदी अनुवादक ( ग्रुप – II )20 ते 30 वर्षे05
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सुरक्षा अधिकारीमान्यताप्राप्त विद्यापीठातून इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी मध्ये पदवीधर B. E. / B. Tech. मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल
कल्याण अधिकारीमान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर + सामाजिक विज्ञानात डिप्लोमा + मराठीचे ज्ञान
वरिष्ठ कल्याण अधिकारीमान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर + सामाजिक विज्ञानात डिप्लोमा + मराठीचे ज्ञान + 05 वर्षे कामाचा अनुभव
डेप्युटी कल्याण अधिकारीमान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर + सामाजिक विज्ञानात डिप्लोमा + मराठीचे ज्ञान + 09 वर्षे कामाचा अनुभव
हिंदी अधिकारीमान्यताप्राप्त विद्यापीठातून हिंदी विषयात (इंग्रजी विषय अभ्यासक्रमात असावा) पदवीधर
हिंदी अनुवादक ( ग्रुप – II )मान्यताप्राप्त विद्यापीठातून हिंदी विषयात (इंग्रजी विषय अभ्यासक्रमात असावा) पदवीधर

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी :

  • अराखीव प्रवर्ग : 750/- रुपये
  • राखीव प्रवर्ग : 250/- रुपये

नोकरी स्थान : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज सुरु होण्याची तारीख : 16 नोव्हेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट : www.mumbaiport.gov.in

Salary Details for Mumbai Port Trust Job 2023

पदाचे नाववेतन श्रेणी
सुरक्षा अधिकारी50,000/- ते 1,60,000/- रुपये
कल्याण अधिकारी50,000/- ते 1,60,000/- रुपये
वरिष्ठ कल्याण अधिकारी50,000/- ते 1,60,000/- रुपये
डेप्युटी कल्याण अधिकारी60,000/- ते 1,80,000/- रुपये
हिंदी अधिकारी50,000/- ते 1,60,000/- रुपये
हिंदी अनुवादक ( ग्रुप – II )29,600/- ते 81,100/- रुपये

How to Apply For Mumbai Port Trust Bharti 2023

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी https://ibpsonline.ibps.in/mpajul23/ वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे. (दिनांक 16 नोव्हेंबर 2023 पासून अर्ज करता येणार आहे)
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 डिसेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

Mumbai Port Trust Bharti 2023 : Mumbai Port Trust Authority is recruiting for various posts. MPTA is recruiting for 14 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 06 December 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by MPTA. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by MPTA while applying.

Mumbai Port Trust Recruitment 2023

Total Posts : 14

Post Name :

Post NamePay ScaleNo. of Vacancy
Security OfficerRs. 50,000 – 1,60,000/-03
Welfare OfficerRs. 50,000 – 1,60,000/-01
Senior Welfare OfficerRs. 50,000 – 1,60,000/-03
Dy. Welfare OfficerRs. 60,000 – 1,80,000/-01
Hindi OfficerRs. 50,000 – 1,60,000/-01
Hindi TranslatorRs. 29,600 – 81,100/-05

Educational Qualification:

Post NameEducational Qualification
Security OfficerA degree in Engineering / Technology / Physics OR Diploma in Mechanical Engineering / Electrical Engineering from a recognized University
Welfare OfficerDegree from a recognized University + Diploma OR Degree in Social Science + Knowledge of Marathi
Senior Welfare OfficerDegree from a recognized University + Diploma OR Degree in Social Science + Knowledge of Marathi + 05 years of work experience
Dy. Welfare OfficerDegree from a recognized University + Diploma OR Degree in Social Science + Knowledge of Marathi + 09 years of work experience
Hindi OfficerDegree of a recognized University in Hindi with English as a subject
Hindi TranslatorDegree of a recognized University in Hindi with English as a subject

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Application Fee :

  • Open Category : Rs. 750/-
  • Reserve Category : Rs. 250/-

Job Location : Mumbai (Maharashtra)

Application Starting Date : 16 November 2023

Last Date To Apply : 06 December 2023

Official Website : www.mumbaiport.gov.in

Mumbai Port Trust Bharti 2023

Mumbai Port Trust Vacancy 2023

Mumbai Port Trust is recruiting for various posts. 14 vacant seats going to be filled by MPTA. Last date to apply is 06 December 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.mumbaiport.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed Graduation from recognized University or Institute are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for Mumbai Port Trust Recruitment 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 06 December 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग येथे 715 जागांची मोठी भरती ; 10 वी पास उमेदवारांना संधी..!!

आरोग्य सेवा महासंचालनालय अंतर्गत विविध पदांच्या 487 जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

पूर्व मध्य रेल्वे मध्ये 10 वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी ; 1832 जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु..!!

भारतीय पोस्ट खात्यात 1895+ जागांची मोठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

रेल विकास निगम लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती ; लाखांमध्ये

नवेली लिग्नाईट कॉर्पोरेशन लिमिटेड येथे 295 जागांसाठी भरती ; लाखांमध्ये असेल पगार..!!

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती ; पूर्ण माहिती बघा

उत्तर मध्य रेल्वे अंतर्गत 1697 जागांची मोठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत 2541 जागांची मोठी भरती..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉