Mumbai University Bharti 2023 : मुंबई विद्यापीठामध्ये नोकरीची संधी ; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

Mumbai University Bharti 2023

Mumbai University Bharti 2023 – मुंबई विद्यापीठ अंतर्गत विविध पदाच्या भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 28 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Mumbai University Bharti 2023
Mumbai University Bharti 2023

मुंबई विद्यापीठ अंतर्गत ‘सहायक प्राध्यापक , ग्रंथपाल आणि सहाय्यक प्राध्यापक (व्यवस्थापन) ‘ या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. MU अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 28 जागांसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2023 आहे. संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

मुंबई विद्यापीठ भरती 2023

एकूण पदे : 28

पदांचे नाव :

पदाचे नाव
सहाय्यक प्राध्यापक
ग्रंथपाल
सहाय्यक प्राध्यापक (व्यवस्थापन)

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहाय्यक प्राध्यापक1) A Master’s degree with 55% marks (or an equivalent grade in a point-scale wherever the grading system is followed) in the relevant or as subject equivalent degree from an Indian /foreign university.

2) Besides fulfilling the above qualifications, the candidates must have cleared the National Eligibility Test (NET) conducted by the UGC / CSIR, or a similar test accredited by the UGC, like SET or who are or have been awarded a Ph.D. Degree in accordance with the University Grants Commission (Minimum Standard and Procedure for Award of M.Phil./ Ph.D Degree) Regulations, 2009 or 2016 and their amendments from time to time as the case, may be exempted from NET/SET:
ग्रंथपाल1) A Master‘s degree in Library Science, Information Science or Documentation Science or an equivalent professional degree, with at least 55% marks (or an equivalent grade in a point – scale, wherever the grading system is followed).

2) A consistently good academic record, with knowledge of computerization of a library.
सहाय्यक प्राध्यापक (व्यवस्थापक)Bachelor’s degree in any discipline and Masters Degree in Business Administration / PGDM/ C.A./ICWA/ M. Com with first class or equivalent and two years of profession experience after acquiring the degree of Master’s degree.

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

फी : अर्ज DD ने पाठवायचा आहे , “The Finance and Accounts Officer, University of Mumbai” या नावाने DD पाठवायचा आहे.

  • अराखीव प्रवर्ग : 500/- रुपये
  • राखीव प्रवर्ग (SC / ST) : 250/- रुपये

वेतन श्रेणी : दरमहा 35,000/- ते 45,000/- रुपये

नोकरीचे ठिकाण : मुंबई

अर्ज पाठवण्याचा पत्ता : The Inward Section, Room No. 25, University of Mumbai, Fort, Mumbai – 400032

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाईट : mu.ac.in

How to apply for Mumbai University Bharti 2023

  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्जाचा नमुना खाली दिलेल्या PDF मध्ये दिलेला आहे.
  • मुलाखतीला जाताना सर्व प्रमाणपत्रे आणि कागतपत्रे मूळ स्वरूपात सादर करणे आवश्यक आहे.
  • अर्जावर उमेदवाराने वैयक्तिक माहिती बिनचूक सादर करणे आवश्यक आहे जसे कि उमेदवाराच्या वडिलांचे नाव, जन्मतारीख, शैक्षणिक माहिती इत्यादी.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
Mumbai University Bharti 2023

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

Mumbai University Bharti 2023 : Mumbai University is recruiting for various posts. MU is recruiting for 28 vacant seats. Eligible aspirants can apply Offline. The application process is Offline. The last date to apply offline is 04 November 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. This is good career opportunity for aspirants. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by MU. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by MU while applying.

MU Jobs Vacancy 2023

Total Posts : 28

Post Name :

Post Name
Assistant Professor
Librarian
Assistant Professor (Management)

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Offline

Address : The Inward Section, Room No. 25, University of Mumbai, Fort, Mumbai – 400032

Pay Scale : Rs. 35,000/- to 45,000/-

Fee : Demand Draft In Favor of “The Finance and Accounts Officer, University of Mumbai”

  • Open : Rs. 500/-
  • SC / ST : Rs. 250/-

Last Date To Apply : 04 November 2023

Official Website : mu.ac.in

MU Career Vacancy 2023

Mumbai University is recruiting for various posts. 28 vacant seats going to be filled by MU. Last date to apply is 04 November 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is mu.ac.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

Mumbai University Bharti 2023

How to apply for HAL Bharti 2023

  • Application is to be done offline.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 04 November 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरीची उत्तम संधी ; तब्बल 1720 जागांची भरती..!!

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत 215 जागांसाठी भरती

भारतीय खाण ब्युरो नागपूर येथे ‘या’ पदासाठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती

AAICLAS अंतर्गत 12वी पास उमेदवारांना संधी; 436 रिक्त पदांची भरती

पनवेल महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती; लगेच अर्ज करा..!!

राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती ; ITI ते पदवीधर उत्तीर्णांना संधी

भारतीय निर्यात आयात बँक येथे ‘या’ रिक्त पदासाठी भरती ; बँकेत नोकरीची सुवर्णसंधी..!!

चलन नोट प्रेस नाशिक येथे 117 जागांसाठी भरती ; ITI ते पदवीधर उमेदवारांना संधी..!!

भारतीय प्रादेशिक सेना अंतर्गत भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

टेलिमॅटिक विकास केंद्र अंतर्गत 395 जागांची भरती