Mumbai University Bharti 2024 : मुंबई विद्यापीठात नोकरीची संधी ; 0152 रिक्त जागांसाठी भरती..!!

Mumbai University Recruitment 2024

Mumbai University Bharti 2024 – मुंबई विद्यापीठ (Mumbai University) मध्ये विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 152 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Mumbai University Bharti 2024
Mumbai University Bharti 2024

Mumbai University Recruitment 2024 : Mumbai University is recruiting for ‘Dean of Faculty , Professor, Associate Professor / Assistant Librarian & Assistant Professor / Assistant Librarian’ posts. Total number of vacancies are 152. Online applications are invited by Mumbai University and selection process for this post is through walk in interview. Last date to apply online is 07 August 2024. Detailed Information is given in the official notification PDF. Please read before applying.

Mumbai University Vacancy 2024

एकूण पदे : 152

पदांचे नाव : विद्याशाखांचे अधिष्ठाता , प्राध्यापक , सहयोगी प्राध्यापक / उपग्रंथपाल , सहाय्यक ग्रंथपाल आणि सहाय्यक प्राध्यापक (Dean of Faculty , Professor, Associate Professor / Assistant Librarian & Assistant Professor / Assistant Librarian)

  • विद्याशाखांचे अधिष्ठाता (Dean of Faculty) : 04 जागा
  • प्राध्यापक (Professor) : 21 जागा
  • सहयोगी प्राध्यापक / उपग्रंथपाल (Associate Professor / Assistant Librarian) : 54 जागा
  • सहाय्यक ग्रंथपाल आणि सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor / Assistant Librarian) : 73 जागा

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे , कृपया खाली दिलेली जाहिरात PDF वाचा.

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वेतन श्रेणी : 57,700/- ते 1,44,200/- रुपये

नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 ऑगस्ट 2024

अधिकृत वेबसाईट : mu.ac.in

How to Apply For Mumbai University Bharti 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
MAHAGENCO Koradi Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


हे ही वाचा