NABARD Assistant Manager Bharti 2024
NABARD Recruitment 2024 – कृषी आणि ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय बँक (NABARD) मध्ये ‘सहाय्यक व्यवस्थापक-ग्रेड ए (Assistant Manager – Grade A)’ पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 102 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
NABARD Assistant Manager Bharti 2024 : National Bank of Agriculture and Rural Development (NABARD) is recruiting for ‘Assistant Manager Grade A’ posts. Total number of vacancies are 102. Online applications are invited by NABARD and selection process for this post is through Online Exam. Exam will be conducted by IBPS. Last date to apply online is 15 August 2024. Detailed Information is given in the official notification PDF. Please read before applying.
NABARD Assistant Manager Recruitment 2024
एकूण पदे : 102
पदांचे नाव : सहाय्यक व्यवस्थापक-ग्रेड ए (Assistant Manager – Grade A)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून 60% गुणांसह कोणत्याही शाखेतून पदवीधर. किंवा पोस्ट ग्रॅज्युएट किंवा CA
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
वयोमर्यादा : 21 ते 30 वर्षे
अर्ज फी : 850/- रुपये (SC / ST : 150/- रुपये )
वेतन श्रेणी : 44,500/- ते 89,150/- रुपये
नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतात कुठेही
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईट : www.nabard.org
Selection Process For NABARD Assistant Manager Grade A Recruitment
- पूर्व परीक्षा – 200 मार्क्स (Qualifying)
- मुख्य परीक्षा – 200 मार्क्स
- मुलाखत – 50 मार्क्स
- कागतपत्रे पडताळणी (Document Verification)
- मेडिकल चाचणी
How to Apply For NABARD Bharti 2024
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2024 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
हे ही वाचा
- Eastern Railway Recruitment 2024 : पूर्व रेल्वे अंतर्गत वी / ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी ; 03115 जागांची भरती..!!
- MAHA Security Recruitment : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात नोकरीची संधी ; दरमहा 25,000 ते 35,000 पर्यंत असेल पगार..!!
- Mahavitaran Mumbai Bharti 2024 : महावितरण मध्ये नोकरीची संधी ; दरमहा 1,40,000 ते 2,70,000 पर्यंत आहे पगार, असा पाठवा अर्ज..!!
- Navi Mumbai Mahanagarpalika Bharti : नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत 076 रिक्त जागांसाठी भरती ; असा पाठवा अर्ज..!!
- MSRTC Yavatmal Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत 12वी ते पदवीधर उमेदवारांसाठी भरती..!!