महाराष्ट्र शासन : आदिवासी विकास विभागात नोकरीची संधी ; 0115 रिक्त जागा, लगेच पाठवा ऑनलाईन अर्ज..!!

Nagpur Adivasi Vikas Vibhag Bharti

सविस्तर जाहिरात PDF 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


Nagpur Adivasi Vikas Vibhag Bharti : आदिवासी विकास विभाग , महाराष्ट्र शासन अंतर्गत ‘वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक , संशोधन सहाय्यक , उपलेखापाल मुख्यलिपिक , सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ) , आदिवासी विकास निरीक्षक (नॉनपेसा) , वरिष्ठ लिपिक , सांख्यिकी सहाय्यक , कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी , लघुटंकलेखक , गृहपाल – स्त्री , गृहपाल – पुरुष , अधीक्षक स्त्री , अधीक्षक पुरुष , ग्रंथपाल , सहाय्यक ग्रंथपाल , प्रयोगशाळा सहाय्यक , कॅमेरामॅन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर , उच्चश्रेणी लघुलेखक व निन्मश्रेणी लघुलेखक’ या पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे.

एकूण 0633 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात 12 ऑक्टोबर 2024 पासून होत आहे आणि शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2024 आहे.

वर दिलेल्या ‘सविस्तर जाहिरात PDF‘ समोर क्लिक करून माहिती बघून लिंकवर क्लिक करून अर्ज करू शकता.

ऑनलाईन अर्ज समोर क्लिक करून अर्ज करू शकता. (ही भरती IBPS मार्फत होत असल्याने , मोबाईल मध्ये अर्जाची लिंक उघडताना “Auto Rotate” हे ऑप्शन ऑन करून मोबाईल स्क्रीन आडवी करावी.)

Nagpur Adivasi Vikas Vibhag Bharti : Tribal Development Department Maharashtra is recruiting for various posts. 0633 vacant seats going to be filled by Maharashtra Government. Online application starting date is 12 October 2024 and last date to apply is 12 November 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given above in the PDF. For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below.