Nainital Bank Bharti 2023 : नैनिताल बँक लि. येथे विविध पदांची 110 जागांसाठी भरती

Nainital Bank Bharti 2023

Nainital Bank Bharti 2023 – नैनिताल बँक लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 110 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Nainital Bank Bharti 2023
Nainital Bank Bharti 2023
  • नैनिताल बँक लिमिटेड अंतर्गत ‘व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (Management Trainee)’, ‘क्लर्क ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. नैनिताल बँके अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. IBPS मार्फत नैनिताल बँकेसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेतून निवड होणार आहे.एकूण 110 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 ऑगस्ट 2023 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

नैनिताल बँक लिमिटेड भरती 2023

एकूण पदे : 110

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्याशैक्षणिक पात्रता
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (Management Trainee)60(1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात किमान % गुणांसह पदवी / पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण

(2) कॉम्पुटर ऑपरेशन चे ज्ञान आवश्यक

(3) एक ते दोन वर्षे कामाचा अनुभव
क्लर्क50(1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पूर्णवेळ / नियमित पदवी / पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण

(2) कॉम्पुटर ऑपरेशन चे ज्ञान आवश्यक

(3) एक ते दोन वर्षे कामाचा अनुभव
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : 21 वर्षे ते 32 वर्षे

अर्ज फी :

  • व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (Management Trainee) : 1500/- रुपये
  • क्लर्क : 1000/- रुपये

वेतन श्रेणी : दरमहा 19,900/- रुपये ते 40,000/- रुपये

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात कुठेही

अर्ज सुरु होण्याची तारीख : 05 ऑगस्ट 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 ऑगस्ट 2023

नैनिताल बँक लिमिटेड भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

नैनिताल बँक लिमिटेड भरती 2023 महत्वाचे

  1. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व महत्वाच्या सूचना, अधिकृत वेबसाईट / PDF इत्यादी बघणे / वाचणे आवश्यक आहे.
  2. अर्ज करताना कोणत्याही प्रकारची माहिती चुकीची भरल्यास उमेदवारांना भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
  3. उमेदवारांना फोटो / सही / कागतपत्रे इत्यादी महत्वाचा तपशील वेबसाईट वर अपलोड करताना अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये सांगितल्याप्रमाणे / आखूण दिलेल्या गाइडलाईन प्रमाणे कृती करणे आवश्यक आहे.
  4. संबंधित भरतीसाठी विहित केलेला (आखूण दिलेला) कालावधी, महत्वाच्या तारखा इत्यादी लक्षात घेऊन उमेदवारांनी अर्ज करणे महत्वाचे आहे.
  5. भरती संदर्भातील महत्वाचा तपशील / तारखा काही विशिष्ट कारणांमुळे बदलण्याची शक्यता असते, त्यामुळे वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाईट) जाऊन माहिती बघणे उमेदवारांच्या हिताचे राहील.

या आणि भविष्यातील सर्व नोकर भरती बाबत अधिक आणि वेळेवर माहिती मिळवण्यासाठी www.MahaJobKatta.com या आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.


जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

Nainital Bank Bharti 2023: The Nainital Bank Ltd. is recruiting for various posts. Bank is recruiting for 110 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply 27 August 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

Nainital Bank Recruitment 2023

Total Posts : 110

Post Name :

Post NameEducational QualificationNo. of Vacancies
Management Trainee(1) ANY Degree / Post Graduation with minimum 50% from recognized University

(2) Knowledge of computer Applications

(3) 01 to 02 years of work experience
60
Clerk(1) ANY FULL Time Degree / Post Graduation from recognized University

(2) Knowledge of computer Applications

(3) 01 to 02 years of work experience
50

Age Limit : 21 to 32 years

Application Mode : Online

Application Fee :

  • Management Trainee : Rs. 1500/-
  • Clerk : Rs. 1000/-

Job Location : Anywhere in India

Pay Scale :

Nainital Bank Bharti 2023

Application Starting Date : 05 August 2023

Last Date Of Application : 27 August 2023

Important Dates :

Nainital Bank Bharti 2023

Nainital Bank Recruitment 2023 Vacancy Details

Nainital Bank Ltd. is recruiting for “Management Trainee”, ” Clerk” posts. 110 vacant seats going to be filled by IBPS. Last date to apply is 27 August 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.nainitalbank.co.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com

How to apply for Nainital Bank Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website Last Date to apply is 27th August 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

नागपूर जिल्हा परिषदेत 557 जागांची मोठी भरती

पालघर जिल्हा परिषदेत 991 जागांची मोठी भरती

रायगड जिल्हा परिषदेत 840 जागांची मोठी भरती

सातारा जिल्हा परिषदेत 972 जागांची मोठी भरती

नाशिक जिल्हा परिषदेत 1038 जागांची मोठी भरती

पुणे जिल्हा परिषदेत 1000 जागांची मोठी भरती

सोलापूर जिल्हा परिषदेत 674 जागांसाठी मोठी भरती

अहमदनगर जिल्हा परिषद अंतर्गत 937 जागांची मेगा भरती !

भारतीय पोस्ट खात्यात 30,000+ जागांची मेगा भरती, परीक्षेशिवाय होणार निवड !

IBPS PO, MT पदांसाठी 3049 जागांची मेगा भरती ; येथे पूर्ण माहिती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉