NALCO Bharti 2024 : नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड अंतर्गत 12 वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; अर्ज करण्याची आज शेवटची तारीख..!!

NALCO Bharti 2024

NALCO Bharti 2024 – नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO) अंतर्गत विविध पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 42 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

NALCO Bharti 2024
NALCO Bharti 2024

नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO) अंतर्गत ज्युनियर फॉरमॅन , लॅबोरेटरी असिस्टंट , ड्रेसर कम फर्स्ट एडर आणि नर्स या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . NALCO अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 42 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2024 आहे. mudira.nalcoindia.co.in/Account/LoginRecruitment.aspx या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

NALCO Vacancy Details 2024

एकूण पदे : 42

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
ज्युनियर फॉरमॅन
(Junior Forman)
32
लॅबोरेटरी असिस्टंट
(Laboratory Assistant)
02
ड्रेसर कम फर्स्ट एडर
(Dresser Cum First Aider)
04
नर्स (Nurse)04
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ज्युनियर फॉरमॅन
(Junior Forman)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून मायनिंग इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा
लॅबोरेटरी असिस्टंट
(Laboratory Assistant)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. Sc. (केमिस्ट्री) शाखेतून पदवी
ड्रेसर कम फर्स्ट एडर
(Dresser Cum First Aider)
मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास
नर्स (Nurse)मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास (Science) + 3 years Nursing Diploma OR B. Sc. Nursing

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : 35 ते 40 वर्षे

वेतन श्रेणी : 27,300/- रुपये ते 1,15,000/- रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट : nalcoindia.com

How to Apply for NALCO Recruitment 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी, mudira.nalcoindia.co.in/Account/LoginRecruitment.aspx या वेबसाईट वर अर्ज करणे आवश्यक आहे.
  • संबंधित लिंक ओपन केल्यानंतर आधी रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यानंतर लॉगिन आयडी व पासवर्ड तयार होईल , तो वापरून लॉगिन करायचे आहे. (सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.)
  • लॉगिन केल्यांनतर योग्य माहिती भरायची आहे व आवश्यक ती कागतपत्रे व प्रमाणपत्रे सांगितल्याप्रमाणे अपलोड करायची आहेत. (फोटो व सही तसेच इतर कागतपत्रे सांगितल्याप्रपमाणे अपलोड करायची आहेत)
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2024 आहे .
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

NALCO Bharti 2024 : National Aluminium Company Limited (NALCO), a Navratna Central PSU and one of the largest integrated Alumina – Aluminium Complex of Asia, having State of the Art technology, with its present turnover of more than Rs.14490 Crores is going for further growth and expansion within India & across the globe.. NALCO is recruiting for various job posts. NALCO is recruiting for 42 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online 18 February 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

National Aluminium Company Limited Recruitment 2024

Total Posts : 42

Post Name & Educational Qualification :

Post NameEducational QualificationNo. of Vacancies
Junior ForemanMining Engineering Degree from a recognized University32
Laboratory AssistantB. Sc. (Chemistry) from a recognized University02
Dresser cum First AiderHSC (12th) Pass from a recognized University04
Nurse10+2 Science + General Nursing 3 years Diploma OR B. Sc. (Nursing) from a recognized University04

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Age Limit : 35 to 40 years

Pay Scale : Rs. 27,300/- to Rs. 1,15,000/-

Last Date To Apply : 18 February 2024

Official Website : nalcoindia.com

NALCO Vacancy 2024

NALCO Ltd is recruiting for various posts. 42 vacant seats going to be filled by NALCO. Last date to apply is 18 February 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is nalcoindia.com For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for NALCO Bharti 2024

  • Application is to be done online from the given link mudira.nalcoindia.co.in/Account/LoginRecruitment.aspx
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 18 February 2024.
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


महत्वाच्या भरती :

भारतीय रेल्वेत लोको पायलट पदाच्या तब्बल 5696 जागांसाठी बंपर भरती ;10वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी , अर्जाची लिंक सुरु..!!

NHIDCL मध्ये विविध पदांसाठी भरती ; थेट लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज..!!

बृहन्मुंबई महानगरपालिका येथे ‘या’ पदासाठी होणार नोकर भरती ; असा करा अर्ज..!!

बँक ऑफ बडोदा येथे “या” उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी ; ऑनलाईन अर्ज करा..!!

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत ‘या’ पदासाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

12वी पास उमेदवारांना हवाई दलात भरती होण्याची सुवर्णसंधी ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

‘या’ उमेदवारांना केंद्रीय राखीव पोलीस दलात नोकरीची संधी ; ऑनलाईन पद्धतीने करा अर्ज..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉