Nanded Anganwadi Bharti 2023
Nanded Anganwadi Bharti 2023- बाल विकास प्रकल्प अधिकारी नांदेड अंतर्गत ‘अंगणवाडी मदतनीस’ पदाच्या भरती ची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 141 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
बाल विकास प्रकल्प अधिकारी नांदेड अंगणवाडी भरती 2023
एकूण पदे : 141
पदांचे नाव & शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
अंगणवाडी मदतनीस | मान्यताप्राप्त विद्यापीठ / बोर्डातून 12 वी उत्तीर्ण |
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
अर्ज पाठवण्याचा : बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प नांदेड, साई सदन, VIP रोड, नवा मोंढा, नांदेड
नोकरीचे ठिकाण : नांदेड महाराष्ट्र
अर्ज फी : फी नाही
वेतनश्रेणी : दरमहा 5,500/- रुपये ते 7,200/- रुपये
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जुलै 2023
बाल विकास प्रकल्प अधिकारी नांदेड अंगणवाडी भरती 2023 अर्ज कसा करावा
- ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी योग्य पत्त्यावर अर्ज पाठवणे आवश्यक आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 10 जुलै 2023 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात 1 PDF पहा 👉 येथे क्लिक करा
जाहिरात 2 PDF पहा 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
हे वाचा : खुशखबर !! महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती; 4644 जागांसाठी होणार भरती
Nanded Anganwadi Bharti 2023 : Children Development Project Officer Nanded is recruiting for various job posts. For 141 vacant seats this recruitment is going to be conducted by CDPO. Eligible aspirants can apply offline. The application process is offline. As mentioned in the official notification the Last date to apply is 10 July 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.
Nanded Anganwadi Recruitment 2023
Total Posts : 141
Post Name & Educational Qualification :
Post Name | Educational Qualification |
---|---|
Anganwadi Helper | 12th pass from a recognized Board / University |
NOTE : Please read the official PDF document given below for detailed educational qualification.
Application Fee : No fee
Application Mode : Offline
Address to send the Application : Children Development Project Officer, Nanded, Sai Sadan, VIP Road, New Mondha, Nanded
Job Location : Nanded Maharashtra
Last Date Of Application : 10 July 2023
How to apply for Nanded Anganwadi Bharti 2023
- Application is to be done offline.
- All the required certificates and documents should be attached with the the application.
- Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
- Please read all the official documents carefully before applying.
- Last date to apply is 10 July 2023
- PDF Document link given below is official, please go through before applying.
- For more information visit official website, links are given below.
Notification 1 PDF 👉 Click Here
Notification 2 PDF 👉 Click Here
Official Website 👉 Click Here
महत्वाच्या भरती अपडेट्स :
भारतीय रिजर्व बँकेत नवीन विविध पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांची भरती; लगेच अर्ज करा..!!
MUHS नाशिक येथे रिक्त पदांची भरती; मुलाखतीद्वारे निवड..!!
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत विविध रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!
राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर येथे रिक्त पदांची भरती; लगेच अर्ज करा..!!!
पुणे जिल्हा शिक्षण मंडळ येथे विविध रिक्त पदांची 125 जागांसाठी भरती; लगेच अर्ज करा..!!
AAICLAS अंतर्गत 12वी पास उमेदवारांना संधी; 60 रिक्त पदांची भरती