Nandurbar Kotwal Bharti 2023
Nandurbar Kotwal Bharti 2023 – तालुका दंडाधिकारी तथा तहसील कार्यालय नंदुरबार अंतर्गत ‘कोतवाल’ पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 35 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
- तालुका दंडाधिकारी तथा तहसील कार्यालय, शहादा नंदुरबार अंतर्गत ‘कोतवाल’ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत,नंदुरबार जिल्ह्यात, शहादा तालुक्यातील, भागापुर, जवखेडा, पाडळदा खुर्द, खेडदिगर, रायखेड, बिलाडी त.ह, बहिरपूर, कुढावद, पिंपळोत, लाछोरा आणि तालुक्यातील जवळपास इतर सर्व गावां मध्ये रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 35 जागांसाठी ऑफलाईन अर्ज करण्यास 22 ऑगस्ट 2023 रोजी सुरुवात होत आहे तर अंतिम तारीख 04 सप्टेंबर 2023 आहे. उमेदवारांनी अर्ज समक्ष पद्धतीने तहसील कार्यालय शहादा येथे कार्यालयीन वेळेत जमा करायचा आहे (सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून). या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
नंदुरबार कोतवाल भरती 2023
एकूण पदे : 35
पदांचे नाव :
पदांचे नाव | पद संख्या |
---|---|
कोतवाल | 35 |
शैक्षणिक पात्रता : इयत्ता 4थी पास आणि उमेदवारास मराठी भाषा लिहिता व वाचता येणे आवश्यक आहे
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
परीक्षा शुल्क :
- अराखीव प्रवर्ग : 500/- रुपये
- राखीव प्रवर्ग : 400/- रुपये
अर्ज शुल्क : 25/- रुपये
वयोमर्यादा : वय 18 ते 40 वर्षे
अर्ज पाठवण्याचा पत्ता : उपविभागीय अधिकारी शहादा भाग शहादा यांचे कार्यालय जिल्हा नंदुरबार ( ऑफलाईन अर्ज संबंधित तहसील कार्यालयात पाठवायचा आहे, सविस्तर माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा)
वेतन : दरमहा 15,000/- रुपये
नोकरीचे ठिकाण : शहादा तालुक्यातील गावे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 सप्टेंबर 2023
नंदुरबार कोतवाल भरती 2023 महत्वाच्या तारखा
नंदुरबार कोतवाल भरती 2023 अर्ज कसा करावा
- ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2023 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
अर्ज नमुना पहा 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
Nandurbar Kotwal Bharti 2023 : Taluka Magistrate / Tahasil Office Nandurbar is recruiting for various posts. Tahasil office is recruiting for 35 vacant seats. Eligible aspirants can apply offline. The application process is online. The last date to apply 04 September 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.
Nandurbar Kotwal Recruitment 2023
Total Posts : 35
Post Name : Kotwal
Educational Qualification: 4th std pass + Marathi reading and writing
Application Mode : Offline
Age Limit : Age 18 to 40 years
Payment : Rs. 15,000/- Per Month
Exam fee:
- Open Category : Rs. 500/-
- Reserve Category : Rs. 400/-
Job Location : Shahda, Nandurbar
Address : Shahada Tahasil Office, Nandurbar (Please read official pdf given below before applying)
Last Date Of Application : 04 September 2023
How to apply for Nandurbar Kotwal Bharti 2023
- Application is to be done offline.
- All the required certificates and documents should be attached with the the application.
- Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
- Please read all the official documents carefully before applying.
- As mentioned on the official website Last Date to apply is 4th September 2023.
- PDF Document link given below is official, please go through before applying.
- For more information visit official website, links are given below.
Notification PDF 👉 Click Here
Application Form 👉 Click Here
Official Website 👉 Click Here
Tahasil Office Nandurbar is recruiting for vacant seats of ‘Kotwal’ job posts. Vacant seats are in Shahada Taluka. Total number of vacancies are 35. Eligible candidates can start applying till the last date 04th September 2023. The official website is www.nandurbar.gov.in For more details about Nandurbar Kotwal Recruitment 2023 please go through the official PDF document given & official website. For regular
महत्वाच्या भरती :
मनरेगा अंतर्गत नाशिक येथे 100 जागांची भरती
BARC Mumbai Bharti 2023 : BARC मुंबई येथे 105 रिक्त जागांची भरती
MECL Nagpur Bharti 2023 : खनिज संशोधन संस्था नागपूर येथे 94 जागांची भरती
BMC Junior Stenographer Bharti 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत 225+ जागांची भरती
Central Railway Bharti 2023 : मध्य रेल्वे अंतर्गत 1303 जागांची मोठी भरती