National Company Law Tribunal Bharti 2023।नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल अंतर्गत विविध पदांच्या 192 जागांसाठी भरती

National Company Law Tribunal Bharti 2023

National Company Law Tribunal Bharti 2023 – नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल, (NCLT) अंतर्गत विविध पदांच्या एकूण 192 जागांसाठी भरती ची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

National Company Law Tribunal Bharti 2023
NCLT Recruitment 2023

नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल भरती 2023

एकूण पदे : 192

पदांचे नाव :

पद क्र.पदांचे नावपद संख्या
01लघुलेखक53
02खाजगी सचिव33
03कायदा संशोधन सहयोगी55
04न्यायालय अधिकारी21
05सहायक निबंधक18
06उपनिबंधक14
एकूण 192

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.पदांचे नावशैक्षणिक पात्रता
01लघुलेखकमान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी आणि श प्र मि इंग्रजी टायपिंग
02खाजगी सचिवमान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी आणि श प्र मि इंग्रजी टायपिंग
03कायदा संशोधन सहयोगीकमीत कमी % गुणांसह मान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून कायद्याची पदवी
04न्यायालय अधिकारीमान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून कायद्याची पदवी
05सहायक निबंधकमान्यताप्राप्त संस्थेतून /विद्यापीठातून कायद्याची पदवी
मान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून MBA (HR) पदविका
06उपनिबंधकमान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून कायद्याची पदवी
मान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून MBA (HR) पदविका

वेतन श्रेणी :

पदाचे नाववेतनश्रेणी
लघुलेखकदरमहा 45,000/- रुपये
खाजगी सचिवदरमहा 50,000/- रुपये
कायदा संशोधन सहयोगीदरमहा 40,000/- रुपये
न्यायालय अधिकारीदरमहा 45,000/- रुपये
सहायक निबंधकदरमहा 55,000/- रुपये
उपनिबंधकदरमहा 60,000/- रुपये

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : वय 25 ते 30 वर्षे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2023

नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल भरती 2023 अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने अधिकृत वरून करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 30 जून 2023आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल भरती 2023 महत्वाचे

  1. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व महत्वाच्या सूचना, अधिकृत वेबसाईट / PDF इत्यादी बघणे / वाचणे आवश्यक आहे.
  2. अर्ज करताना कोणत्याही प्रकारची माहिती चुकीची भरल्यास उमेदवारांना भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
  3. उमेदवारांना फोटो / सही / कागतपत्रे इत्यादी महत्वाचा तपशील वेबसाईट वर अपलोड करताना अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये सांगितल्याप्रमाणे / आखूण दिलेल्या गाइडलाईन प्रमाणे कृती करणे आवश्यक आहे.
  4. संबंधित भरतीसाठी विहित केलेला (आखूण दिलेला) कालावधी, महत्वाच्या तारखा इत्यादी लक्षात घेऊन उमेदवारांनी अर्ज करणे महत्वाचे आहे.
  5. भरती संदर्भातील महत्वाचा तपशील / तारखा काही विशिष्ट कारणांमुळे बदलण्याची शक्यता असते, त्यामुळे वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाईट) जाऊन माहिती बघणे उमेदवारांच्या हिताचे राहील.

या आणि भविष्यातील सर्व नोकर भरती बाबत अधिक आणि वेळेवर माहिती मिळवण्यासाठी www.MahaJobKatta.com या आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.


जाहिरात PDF (लघुलेखक & खाजगी सचिव) पहा 👉 येथे क्लिक करा

जाहिरात PDF (कायदा संशोधन सहयोगी) पहा 👉 येथे क्लिक करा

जाहिरात PDF (न्यायालय अधिकारी) पहा 👉 येथे क्लिक करा

जाहिरात PDF (सहायक निबंधक & उपनिबंधक) पहा 👉 येथे क्लिक करा

जाहिरात PDF (शुध्दीपत्रक) पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करा (लघुलेखक & खाजगी सचिव) 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करा (कायदा संशोधन सहयोगी) 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करा (न्यायालय अधिकारी) 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करा (सहायक निबंधक & उपनिबंधक) 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

हे वाचा : IBPS अंतर्गत ग्रामीण बँकेत 8611 पदांसाठी मेगा भरती

National Company Law Tribunal Bharti 2023 : National Company Law Tribunal is recruiting for various job posts. Eligible aspirants can apply online. The application process is online. As mentioned in the official notification last date to apply is 30 June 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

NCLT Recruitment 2023

Post Name & Educational Qualification : Please read official PDF given below

Application Mode : Online

Last Date Of Application : 30 June 2023

How to apply for National Company Law Tribunal Recruitment 2023

  • Application is to be done online.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • Last date to apply is 30 June 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

National Company Law Tribunal Recruitment 2023 Important

  1. This recruitment process is going to conducted online, candidates must read PDF given below before applying.
  2. Candidates must check if all the information given while applying is true to their knowledge, if not then the candidates might face trouble in future.
  3. Candidates should keep checking official website till the promised exam / merit list / timetable to avoid confusion during the process.
  4. Important dates / timetable can be change due to unforeseen conditions that is why candidates /aspirants must keep visiting official website

For daily job updates keep visiting our website www.MahaJobKatta.com and join WhatsApp group by clicking on the logo given below.


Notification PDF (लघुलेखक & खाजगी सचिव) 👉 येथे क्लिक करा

Notification PDF (कायदा संशोधन सहयोगी) पहा 👉 येथे क्लिक करा

Notification PDF (न्यायालय अधिकारी) पहा 👉 येथे क्लिक करा

Notification PDF (सहायक निबंधक & उपनिबंधक) पहा 👉 येथे क्लिक करा

Notification PDF (शुध्दीपत्रक) पहा 👉 येथे क्लिक करा

Online Application (लघुलेखक & खाजगी सचिव) 👉 येथे क्लिक करा

Online Application (कायदा संशोधन सहयोगी) 👉 येथे क्लिक करा

Online Application (न्यायालय अधिकारी) 👉 येथे क्लिक करा

Online Application (सहायक निबंधक & उपनिबंधक) 👉 येथे क्लिक करा

Official Website 👉 येथे क्लिक करा


UPSC Recruitment 2023

आणखी पहा :

DFCCIL मध्ये 535 पदांची भरती

NTPC मध्ये 300 पदांची भरती

भारतीय पोस्टात 10 वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी

भारतीय हवाई दलात 276 पदांची भरती

संघ लोकसेवा आयोग अंतर्गत सहाय्यक कमांडंट (CISF AC) भरती

पंजाब नॅशनल बँक अंतर्गत (PNB) 240 जागांसाठी भरती

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत 50 जागांसाठी भरती

सामान्य प्रशासन विभागात ‘कक्ष अधिकारी’ पदासाठी भरती

राष्ट्रीय कर्करोग संस्था नागपूर येथे 40 रिक्त पदांसाठी भरती

इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 797 जागांसाठी भरती

भारतीय रिजर्व बँकेत विविध पदांची भरती

महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटर नागपूर मध्ये भरती

इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स मध्ये भरती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉