National Housing Bank Bharti 2023
National Housing Bank Bharti 2023 – राष्ट्रीय गृहनिर्माण बँक अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 43 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
राष्ट्रीय गृहनिर्माण बँक अंतर्गत ‘महाव्यवस्थापक ‘ , ‘ उपमहाव्यवस्थापक ‘ , ‘ सहाय्यक महाव्यवस्थापक ‘ , ‘ मुख्य अर्थशास्त्रज्ञ ‘ , वरिष्ठ प्रकल्प वित्त अधिकारी ‘ , ‘ वरिष्ठ अर्ज विकासक ‘ ‘ अर्ज विकासक ‘ आणि ‘ प्रकल्प वित्त अधिकारी ‘ या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. NHB अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 43 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2023 आहे. https://ibpsonline.ibps.in/nhbsep23/ या संकेतस्थळावर 18 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
NHB बँक भरती 2023
एकूण पदे : 43
पदांचे नाव :
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
महाव्यवस्थापक | 01 |
उपमहाव्यवस्थापक | 01 |
सहाय्यक महाव्यवस्थापक | 01 |
उपव्यवस्थापक | 04 |
सहाय्यक व्यवस्थापक | 17 |
मुख्य अर्थशास्त्रज्ञ | 01 |
वरिष्ठ प्रकल्प वित्त अधिकारी | 01 |
वरिष्ठ अर्ज विकासक | 02 |
अर्ज विकासक | 07 |
प्रकल्प वित्त अधिकारी | 08 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
महाव्यवस्थापक | मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर आणि CA |
उपमहाव्यवस्थापक | मान्यताप्राप्त विद्यापीठातून / संस्थेतून CA PRM / FRM / प्रमाणपत्रे आणि CFA |
सहाय्यक महाव्यवस्थापक | अर्थशास्त्र विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी (MA Economics) |
उपव्यवस्थापक | अर्थशास्त्र विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी (MA Economics) |
सहाय्यक व्यवस्थापक | मान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून पदवीधर |
मुख्य अर्थशास्त्रज्ञ | अर्थशास्त्र विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी (MA Economics) |
वरिष्ठ प्रकल्प वित्त अधिकारी | SCBs / फायनान्शियल संस्थेमंध्ये कमीत कमी 15 वर्षे कामाचा अनुभव |
वरिष्ठ अर्ज विकासक | मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.E (CS / IT ) B. Tech (CS / IT ) , B. Sc. (CS / IT), M. Sc. (CS / IT) |
अर्ज विकासक | मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.E (CS / IT ) B. Tech (CS / IT ) , B. Sc. (CS / IT), M. Sc. (CS / IT) |
प्रकल्प वित्त अधिकारी | SCBs / फायनान्शियल संस्थेमंध्ये कमीत कमी 10 वर्षे कामाचा अनुभव |
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज फी :
- अराखीव प्रवर्ग : 850/- रुपये
- SC / ST / PWbD : 175/- रुपये
नोकरीचे ठिकाण : दिल्ली
अर्ज सुरु होण्याची तारीख : 28 सप्टेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 ऑक्टोबर 2023
NHB बँक भरती 2023 अर्ज कसा करावा
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2023 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
National Housing Bank Bharti 2023 : National Housing Bank is recruiting for various job posts. NHB is recruiting for 43 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 18th October 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by IBPS. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by IBPS while applying.
NHB Bank Recruitment 2023
Total Posts : 43
Post Name :
Post Name | No. of Vacancy |
---|---|
General Manager | 01 |
Deputy General Manager | 01 |
Assistant General Manager | 01 |
Deputy Manager | 04 |
Assistant Manager | 17 |
Chief Economist | 01 |
Senior Project Finance Officer | 01 |
Senior Application Developer | 02 |
Application Developer | 07 |
Project Finance Officer | 08 |
Educational Qualification:
Post Name | Educational Qualification |
---|---|
General Manager | Graduate in Any Discipline with Chartered Accountant |
Deputy General Manager | Chartered Accountant Desirable : PRM / FRM / or CFA Certification |
Assistant General Manager | Post Graduation Degree in Economics |
Deputy Manager | Post Graduation Degree in Economics |
Assistant Manager | Bachelor’s Degree |
Chief Economist | Master’s Degree in Economics with specialization in monetary Economics from a Recognized Indian / Foreign University |
Senior Project Finance Officer | Officers with minimum working experience of 15 years in SCBs / Financial Institutes of which minimum 10 years of experience in handling Credit / Project Finance |
Senior Application Developer | B. E / B. Tech (CS / IT ) MCA / MTech (CS / IT) From a recognized University |
Application Developer | B. E / B. Tech (CS / IT ) MCA / MTech (CS / IT) From a recognized University |
Project Finance Officer | Officers with minimum working experience of 10 years in SCBs / Financial Institutes of which minimum 05 years of experience in handling Credit / Project Finance |
NOTE : Please read official PDF given below
Pay Scale :
Application Mode : Online
Exam Fee :
- Open : Rs. 850/-
- SC / ST : Rs. 175/-
Job Location : New Delhi
Age Limit :
Application Starting Date : 28 September 2023
Last Date To Apply : 18 October 2023
NHB Bank Vacancy 2023
National Housing Bank is recruiting for various posts. 43 vacant seats going to be filled by IBPS. Last date to apply is 18th October 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is nhb.org.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.
How to apply for National Housing Bank Bharti 2023
- Application is to be done online from the official website.
- All the required certificates and documents should be attached with the the application.
- Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
- Please read all the official documents carefully before applying.
- As mentioned on the official website last date to apply is 18th October 2023
- PDF Document link given below is official, please go through before applying.
- For more information visit official website, links are given below.
Notification PDF 👉 Click Here
Online Application 👉 Click Here
Official Website 👉 Click Here
महत्वाच्या भरती :
नॅशनल सीड कॉर्पोरेशन (NSC) मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु
भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. पुणे येथे जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु..!!
आयकर विभागात 10 वी ते पदवीधरांना नोकरीची संधी ; ऑनलाईन अर्ज सुरु ..!!
कर्मचारी राज्य वीमा कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु
मनरेगा अंतर्गत भरती ; रत्नागिरी येथे 8 वी आणि 10 वी पास उत्तीर्णांना संधी
राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्था, पुणे येथे रिक्त पदांची भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु
महापारेषण मध्ये 592 जागांसाठी मोठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु
धुळे जिल्ह्यात ‘या’ तालुक्यात कोतवाल पदांची भरती ; 4 थी पास उमेदवारांना संधी
राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था (NIELIT) अंतर्गत 80 जागांची