National Seed Corporation Bharti 2023 : नॅशनल सीड कॉर्पोरेशन (NSC) मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु

National Seed Corporation Bharti 2023

National Seed Corporation Bharti 2023 – राष्ट्रीय बियाणे महामंडळ (NSC) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 89 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023 10 ऑक्टोबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

National Seed Corporation Bharti 2023
National Seed Corporation Bharti 2023

राष्ट्रीय बियाणे महामंडळ (नॅशनल सीड कॉर्पोरेशन ) अंतर्गत कनिष्ठ अधिकारी ‘ , ‘ प्रशिक्षणार्थी ‘ आणि ‘ व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. NSC अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 89 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023 10 ऑक्टोबर 2023 आहे. https://www.indiaseeds.com/current-career.html या संकेतस्थळावर 10 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

NSC भरती 2023

एकूण पदे : 89

पदांचे नाव :

पदाचे नाव पद संख्या वेतन
कनिष्ठ अधिकारी 06दरमहा 37,224/- रुपये
प्रशिक्षणार्थी 17दरमहा 55,680/- रुपये
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी 66दरमहा 23,664/- रुपये
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

वयोमर्यादा : वय 18 वर्षे ते 30 वर्षे , प्रशिक्षणार्थी : 27 वर्षे (SC / ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी :

  • खुला प्रवर्ग : 500/- रुपये + GST
  • मागासवर्गीय : फी नाही

नोकरी स्थान : दिल्ली आणि भारतात कुठेही

अर्ज सुरु होण्याची तारीख : 28 ऑगस्ट 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 सप्टेंबर 2023 10 ऑक्टोबर 2023 (मुदतवाढ)

अधिकृत वेबसाईट : www.indiaseeds.com

NSC भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

National Seed Corporation Bharti 2023 : National Seed Corporation (NSC) is recruiting for various posts. NSC is recruiting for 89 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 25 September 2023 10 October 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

National Seed Corporation Recruitment 2023

Total Posts : 89

Post Name :

Post NameNo. of VacancyPay Scale
Junior Officer06Rs. 37,224/- Per Month
Trainee17Rs. 55,680/- Per Month
Management Trainee66Rs. 23,664/- Per Month

Educational Qualification: Please read official PDF given below

Age Limit : Age 18 to 30 years ; Trainee : 27 years (SC/ ST : 05 years of age relaxation, OBC: 03 years of age relaxation)

Application Mode : Online

Exam Fee :

  • Open Category : Rs. 500/- + GST
  • Reserve Category : No Fee

Job Location : Delhi and Anywhere in India

Application Starting Date : 28 August 2023

Last Date To Apply : 25 September 2023 10 October 2023 (Extended)

NSC Vacancy 2023 Details

National Seed Corporation (NSC) is recruiting for “Trainee” , ” Management Trainee” and ” Junior Officer” posts. 89 vacant seats going to be filled by NSC. Last date to apply is 10th October 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.indianseeds.com For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com

National Seed Corporation Bharti 2023

How to apply for National Seed Corporation Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 10th October 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत नवीन 74 रिक्त पदांची भरती

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती

नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यात 666 पोलीस पाटील पदाची भरती

भारती विद्यापीठ पुणे अंतर्गत रिक्त पदांची भरती

रत्नागिरी येथे उपविभागीय अधिकारी कार्यालया अंतर्गत कोतवाल पदाची भरती ; ‘या’ तालुक्यांमधील रिक्त पदे भरणार

कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत 332 नवीन रिक्त पदांची भरती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉