Navi Mumbai Mahanagarpalika Bharti : नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत 076 रिक्त जागांसाठी भरती, 12 वी पास उमेदवारांना संधी ; त्वरित पाठवा अर्ज..!!

New Mumbai Municipal Corporation Recruitment

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti – नवी मुंबई महानगरपालिके अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 76 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 आहे.

या पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti : New Mumbai Municipal Corporation Office is recruiting for ‘Kindergarten Teacher, Kindergarten Helper, Assistant Teacher’ posts. Total number of vacancies are 76. Online applications are invited by Corporation Office. Last date to apply offline is 20 September 2024. Detailed Information is given in the official notification PDF. Please read before applying.

New Mumbai Municipal Corporation Vacancy 2024

एकूण पदे : 76

पदांचे नाव : बालवाडी शिक्षिका , बालवाडी मदतनीस आणि सहाय्यक शिक्षक (Kindergarten Teacher, Kindergarten Helper, Assistant Teacher)

  • बालवाडी शिक्षिका : 16 जागा
  • बालवाडी मदतनीस : 12 जागा
  • सहाय्यक शिक्षक : 48 जागा

शैक्षणिक पात्रता :

  • बालवाडी शिक्षिका : मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास + मॉन्टेसरी कोर्स (केवळ महिला)
  • बालवाडी मदतनीस : मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास (केवळ महिला)
  • सहाय्यक शिक्षक : D. Ed. किंवा B. Ed. पास (अधिकृत जाहिरात PDF वाचा)

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : आरोग्य विभाग , 3रा मजला , नमूंमपा मुख्यालय , प्लॉट नंबर 01, 15 ओ , किल्लेगावठाण जवळ , सीबीडी बेलापूर , नवी मुंबई – 400614

वयोमर्यादा : 70 वर्षांपर्यंत

वेतन श्रेणी : दरमहा 6,000/- ते 10,000/- रुपये

नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 20 सप्टेंबर 2024

अधिकृत वेबसाईट : nmmc.gov.in

How to Apply For Navi Mumbai Mahanagarpalika Bharti

  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज संबंधित पत्त्यावर पाठवायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
MAHAGENCO Koradi Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

हे ही वाचा

alternative text