NCCS Pune Bharti 2024 : नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स मध्ये विविध पदांची भरती ; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड..!!

NCCS Pune Bharti 2024

NCCS Pune Bharti 2024 – नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स (NCCS) अंतर्गत रिसर्च असोसिएट – I , ज्युनियर आणि सिनियर रिसर्च फेलो पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 03 जागेसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची आणि मुलाखतीची तारीख 12 & 13 मार्च 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


NCCS Pune Bharti 2024
NCCS Pune Bharti 2024

नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स (NCCS) अंतर्गत रिसर्च असोसिएट – I , ज्युनियर आणि सिनियर रिसर्च फेलो या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. NCCS अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 03 जागेसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 & 13 मार्च 2024 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

NCCS Pune Vacancy 2024

एकूण पदे : 03

पदांचे नाव :

पदाचे नावपदसंख्या
रिसर्च असोसिएट – I
(Research Associate – I)
01
ज्युनियर आणि सिनियर रिसर्च फेलो
(Junior & Senior Research Fellow)
02

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
रिसर्च असोसिएट – I
(Research Associate – I)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून Ph. D. / MD / MS / MDS + 03 वर्षे अनुभव आणि नंतर MVS / M Pharm / M. E. / M. Tech
ज्युनियर आणि सिनियर रिसर्च फेलो
(Junior & Senior Research Fellow)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून सायन्स विषयासह पदव्युत्तर पदवी किंवा पदवीधर किंवा एका प्रक्रियेद्वारे निवडलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमातील पदव्युत्तर पदवी (मास्टर्स डिग्री)

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन / मुलाखत

अर्ज फी : फी नाही

वेतन श्रेणी : 31,000/- रुपये ते 47,000/- रुपये

मुलाखतीचा पत्ता : National Center for Cell Science , NCCS Complex , Savitribai Phule Pune University Campus , Ganeshkhind Road Pune – 411007 , Maharashtra State India

नोकरीचे ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

मुलाखतीची तारीख : 12 & 13 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट: nccs.res.in

How to apply for NCCS Pune Recruitment 2024

  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे , दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • मुलाखतीची तारीख 12 & 13 मार्च 2024आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.


जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


NCCS Pune Bharti 2024 : National Center for Cell Science (NCCS) is recruiting for various job posts. NCCS is recruiting for 03 vacant seat. Eligible aspirants can apply offline. The application process is offline. The last date to apply offline is 12 & 13 March 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

NCCS Recruitment 2024

Total Posts : 03

Post Name & Educational Qualification:

Name of PostNo. of vacancies
Research Associate – I01
Junior Research Fellow / Senior Research Fellow02

NOTE : Please read official PDF given below

Educational Qualification :

Post NameEducational Qualification
Research Associate – IPh. D. / MD / MS / MDS + 03 years experience and later MVS / M Pharm / M. E. / M. Tech
Junior Research Fellow / Senior Research FellowPost Graduation Degree in Science Subject

Application Mode : Offline

Interview Address : National Center for Cell Science , NCCS Complex , Savitribai Phule Pune University Campus , Ganeshkhind Road Pune – 411007 , Maharashtra State India

Pay Scale : Rs. 31,000/- to Rs. 47,000/-

Interview Date : 12 and 13 March 2024

Official Website : nccs.res.in

NCCS Pune Vacancy 2024

National Center for Cell Science (NCCS) is recruiting for various posts. 03 vacant seat going to be filled by NCCS. Last date to apply is 12 & 13 March 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is nccs.res.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for NCCS Pune Bharti 2024

  • Application is to be done offline.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 12 & 13 March 2024
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

भारतीय रेल्वेत लोको पायलट पदाच्या तब्बल 5696 जागांसाठी बंपर भरती ;10वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी , अर्जाची लिंक सुरु..!!

NHIDCL मध्ये विविध पदांसाठी भरती ; थेट लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज..!!

बँक ऑफ बडोदा येथे “या” उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी ; ऑनलाईन अर्ज करा..!!

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत ‘या’ पदासाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

12वी पास उमेदवारांना हवाई दलात भरती होण्याची सुवर्णसंधी ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

‘या’ उमेदवारांना केंद्रीय राखीव पोलीस दलात नोकरीची संधी ; ऑनलाईन पद्धतीने करा अर्ज..!!

युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 606 जागांसाठी मोठी भरती..!!

पंजाब नॅशनल बँकेत तब्बल जागांसाठी मोठी भरती ; “या” उमेदवारांना सुवर्णसंधी..!!

महावितरण अंतर्गत लातूर यथे “या” रिक्त पदांसाठी भरती सुरु..!!

महानिर्मिती द्वारे पारस औष्णिक विद्युत केंद्रात रिक्त पदांसाठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

इंडियन आर्मी मध्ये विविध रिक्त पदांची भरती ; “या” उमेदवारांना सुवर्णसंधी..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉