NCDC Bharti 2023 : राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळात ‘या’ पदासाठी होणार भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

NCDC Bharti 2023

NCDC Bharti 2023 -राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ अंतर्गत यंग प्रोफेशनल या पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 41 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन (ईमेल) पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 30 दिवसाच्या आत आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


NCDC Bharti 2023
NCDC Bharti 2023

राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ अंतर्गत ‘ यंग प्रोफेशनल ‘ या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. NCDC अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 41 जागांसाठी ऑनलाईन (ईमेल ) अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 30 दिवसाच्या आत आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

NCDC भरती 2023

एकूण पदे : 41

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
यंग प्रोफेशनल – I41
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
यंग प्रोफेशनल – I मान्यताप्राप्त विद्यापीठातून मार्केटिंग मॅनेजमेंट ( MBA ) / सहकारी व्यवस्थापन / कृषी व्यवसाय व्यवस्थापन यापैकी एका विषयात MBA + 02 ते 03 वर्षे पोस्ट पात्रता मार्केटिंग / बँकेतील कामाचा अनुभव / वित्तीय संस्थेतील कामाचा अनुभव प्राधान्य दिले जाईल.

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (ईमेल )

ई-मेल आय डी : career@ncdc.in

अर्ज फी : फी नाही

वेतन श्रेणी : 30,000/- रुपये ते 50,000/- रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 30 दिवसाच्या आत

अधिकृत वेबसाईट : www.ncdc.in

How to apply for NCDC Bharti 2023

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या संबंधित ईमेल वर अर्ज पाठवायचा आहे.
  • PDF मध्ये अर्जाचा नमुना दिलेला आहे, तो व्यवस्थित भरून अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 30 दिवसाच्या आत आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

NCDC Bharti 2023 : National Cooperative Development Corporation is recruiting for various job posts. NCDC is recruiting for 41 vacant seats. Eligible aspirants can apply online (Email). The application process is online. The last date to apply online is within 30 days of recruitment notice. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by NCDC. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by NCDC while applying.

NCDC Bharti 2023

Total Posts : 41

Post Name :

Post NameNo. of Vacancy
Young Professional41

Educational Qualification:

Post NameEducational Qualification
Young ProfessionalMBA in Marketing Management / Cooperative Management / Agriculture Business Management / Rural Development Management
Experience: 2-3 years post qualification experience of marketing. Experience in Banks/ Financial institutions will be preferred

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online (Email)

Email Address : career@ncdc.in

Exam Fee : NO FEE

Pay Scale: Rs. 30,000/- to 50,000/-

Last Date To Apply : within 30 days of recruitment notice

Official Website : www.ncdc.in

NCDC Vacancy 2023

National Cooperative Development Corporation is recruiting for various posts. 41 vacant seats going to be filled by NCDC. Last date to apply is within 30 days of recruitment notice. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.ncdc.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for NCDC Recruitment 2023

  • Application is to be done online (Email).
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is within 30 days of recruitment notice
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

SSC अंतर्गत कॉन्स्टेबल पदासाठी तब्बल 26,146 जागांची मेगा भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

जिल्हा न्यायालयात मेगा भरती ; तब्बल 5793 जागांसाठी होणार भरती..!!

भारतीय नौदलात नोकरीची संधी ; ‘या’ पदांच्या 129 जागांसाठी होणार भरती..!!

कोकण रेल्वेत नोकरीची संधी ; नवीन नोकर भरती जाहिरात प्रकाशित..!!

बँक ऑफ बडोदा येथे ‘या’ उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी

सीमा सुरक्षा दलात नोकरीची संधी ; 166 जागांसाठी भरती..!!

दक्षिण पूर्व रेल्वेत 1785 जागांसाठी मोठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

उत्तर पूर्व रेल्वे मध्ये ‘या’ पदाच्या तब्बल 1104 जागांसाठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 99

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉