NCL पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती ; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड ,आज शेवटची तारीख | NCL Pune Bharti 2024

NCL Pune Bharti 2024

NCL Pune Bharti 2024 – नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे (NCL Pune) अंतर्गत विविध पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 34 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची आणि मुलाखतीची शेवटची तारीख 27 मार्च 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

NCL Pune Bharti 2024
NCL Pune Bharti 2024

नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे (NCL Pune) अंतर्गत ट्रेड अप्रेंटिस – पेंटर , कारपेंटर , मेकॅनिक डिझेल , फिटर , टर्नर , ड्राफ्ट्समन , मेकॅनिक R & AC , वेल्डर , प्लम्बर , वेल्डर , इलेक्ट्रिशियन , इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक , सेक्रेटेरिअल प्रॅक्टिस ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. NCL अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 34 जागांसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 आहे. संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

NCL Pune Vacancy 2024

एकूण पदे : 34

पदांचे नाव : ट्रेड अप्रेंटिस

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेड मधून ITI (पेंटर , कारपेंटर , मेकॅनिक डिझेल , फिटर , टर्नर , ड्राफ्ट्समन , मेकॅनिक R & AC , वेल्डर , प्लम्बर , वेल्डर , इलेक्ट्रिशियन , इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक , सेक्रेटेरिअल प्रॅक्टिस)

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज फी : फी नाही

वेतन श्रेणी : नियमानुसार

मुलाखतीचा पाठवण्याचा पत्ता : कम्युनिटी सेंटर , CSIR – राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा , SBI समोर , डॉ. होमी भाभा रोड , पाषाण रोड , पुणे – 411 008

नोकरीचे ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट: www.ncl-india.org

How to apply for NCL Pune Recruitment 2024

  • निवड थेट मुखतीद्वारे होणार असून उमेदवारांनी संबंधित पत्त्यावर वेळेवर पोहचणे आवश्यक आहे
  • मुलाखतीला जाताना आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे सोबत न्यायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.


जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये “विद्युत सहाय्यक” पदाच्या तब्बल 5347 जागांसाठी मेगा भरती ; ‘या’ आहेत महत्वाच्या तारखा..!!

महावितरण मध्ये डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; 800 जागांसाठी होणार भरती ; जाणून घ्या महत्वाच्या तारखा..!!

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये ‘या’ पदासाठी होणार भरती ; जाणून घ्या माहिती..!!

टाटा मूलभूत संशोधन संस्था येथे नोकरीची संधी ; सविस्तर माहिती जाणून घ्या

महाराष्ट्र वीज वितरण कंपनी मध्ये नोकरीची संधी ; 70 जागांसाठी भरती..!!

मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी ; 0118 जागांसाठी मोठी भरती..!!

रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत “तंत्रज्ञ” पदाच्या 9000 जागांसाठी होणार मेगा भरती ; “या” आहेत महत्वाच्या तारखा..!!

महानिर्मिती मध्ये विविध पदांची भरती ; पूर्ण माहिती बघा

मुंबई उच्च न्यायालय येथे 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी