NFL Bharti 2023 : नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु

NFL Bharti 2023

NFL Bharti 2023 – नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 15 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

NFL Bharti 2023
NFL Bharti 2023

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत लेखा सहाय्यक ( Accounts Assistant) या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. NFL अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 15 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023 आहे. careers.nfl.co.in या संकेतस्थळावर 01 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

NFL भरती 2023

एकूण पदे : 15

पदांचे नाव :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
लेखा सहाय्यक / Accounts Assistantमान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 50 % गुणांसह B. Com पदवी 15

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी :

  • अराखीव प्रवर्ग : 200/- रुपये
  • राखीव प्रवर्ग : फी नाही

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे (SC / ST : 05 वर्षे सवलत ; OBC : 03 वर्षे सवलत)

वेतन श्रेणी : नियमानुसार

नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र , संपूर्ण भारत

अर्ज करण्याची सुरुवात : 02 नोव्हेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट : careers.nfl.co.in

How to apply for NFL Bharti 2023

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी careers.nfl.co.in या वेबसाईट वरून अर्ज करायचा आहे.
  • (दिनांक 02 नोव्हेंबर 2023 पासून लिंक सुरु होईल)
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अर्जावर उमेदवाराने वैयक्तिक माहिती बिनचूक सादर करणे आवश्यक आहे जसे कि उमेदवाराच्या वडिलांचे नाव, जन्मतारीख, शैक्षणिक माहिती इत्यादी.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

NFL Bharti 2023 : National Fertilizers Limited (NFL) is recruiting for various posts. NFL is recruiting for 15 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 01 December 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. This is good career opportunity for aspirants. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by NFL. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by NFL while applying.

NFL Jobs Vacancy 2023

Total Posts : 15

Post Name :

Post NameEducational QualificationNo. of Vacancy
Accounts AssistantB. Com from a recognized University with minimum 50 % marks15

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Application Fee :

  • Open : Rs. 200/-
  • SC / ST : NO FEE

Age Criteria : 18 to 30 years (SC / ST : 05 years age relaxation ; OBC : 03 years age relaxation)

Pay Scale : Selected candidates will be placed at the minimum Basic Pay in pay scale indicated for each post. Besides Basic Pay, candidates will also be paid Industrial Dearness Allowance, House Rent Allowance / Company Accommodation and will also be entitled for other perquisites & allowances / benefits such as Leave Encashment, Medical Facilities, Performance Related Pay, Contributory Provident Fund, Gratuity,
Contributory Superannuation Benefit Fund Scheme, Group Personal Accident Insurance etc. as per Company rules in force from time to time.

Job Location : India , Maharashtra

Application Start Date : 02 November 2023

Last Date To Apply : 01 December 2023

Official Website : careers.nfl.co.in

NFL Bharti 2023

NFL India Career 2023

National Fertilizers Limited (NFL) is recruiting for Accounts Assistant job posts. 15 vacant seats going to be filled by NFL. Last date to apply is 01 December 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is careers.nfl.co.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for NFL Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 01 December 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

नवेली लिग्नाईट कॉर्पोरेशन लिमिटेड येथे 295 जागांसाठी भरती ; लाखांमध्ये असेल पगार..!!

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती ; पूर्ण माहिती बघा

उत्तर मध्य रेल्वे अंतर्गत 1697 जागांची मोठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत 2541 जागांची मोठी भरती..!!

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (सेल) मध्ये विविध पदांच्या 110 जागांसाठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

NFL Bharti 2023

NFL Bharti 2023 – नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 74 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

NFL Bharti 2023
NFL Bharti 2023

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (विपणन , F & A , कायदा ) या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. NFL अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 74 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023 आहे. careers.nfl.co.in या संकेतस्थळावर 01 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

NFL भरती 2023

एकूण पदे : 74

पदांचे नाव :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (मार्केटिंग)मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60% गुणांसह MBA / PGDBM / PGDM / ऍग्री बिझनेस मार्केटिंग / ग्रामीण मॅनेजमेंट / फॉरेन ट्रेड / MSC ऍग्रीकल्चर ( सीड स्पेशिअलायझेशन) / सॉईल सायन्स / कीटकशास्त्र / पॅथॉलॉजी 60
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी
(F & A)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर आणि CA / ICWA / CMA 10
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (कायदा)मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60 % गुणांसह LLB 04

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी :

  • अराखीव प्रवर्ग : 700/- रुपये
  • राखीव प्रवर्ग : फी नाही

वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे (SC / ST : 05 वर्षे सवलत ; OBC : 03 वर्षे सवलत)

वेतन श्रेणी : दरमहा 40,000/- रुपये ते 1,40,000/- रुपये

नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र , संपूर्ण भारत

अर्ज करण्याची सुरुवात : 02 नोव्हेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट : careers.nfl.co.in

How to apply for NFL Bharti 2023

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी careers.nfl.co.in या वेबसाईट वरून अर्ज करायचा आहे.
  • (दिनांक 02 नोव्हेंबर 2023 पासून लिंक सुरु होईल)
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अर्जावर उमेदवाराने वैयक्तिक माहिती बिनचूक सादर करणे आवश्यक आहे जसे कि उमेदवाराच्या वडिलांचे नाव, जन्मतारीख, शैक्षणिक माहिती इत्यादी.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

NFL Bharti 2023 : National Fertilizers Limited (NFL) is recruiting for various posts. NFL is recruiting for 74 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 01 December 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. This is good career opportunity for aspirants. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by NFL. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by NFL while applying.

NFL Jobs Vacancy 2023

Total Posts : 74

Post Name :

Post NameEducational QualificationNo. of Vacancy
Management Trainee
(Marketing)
Min. 60% marks (50% for SC/ST/PwBD) in 02 years full time MBA/PGDBM/PGDM in Marketing/ Agri Business Marketing/ Rural Management/ Foreign trade/International Marketing from Universities/
Institutes recognized by UGC/AICTE
OR
B.Sc in Agriculture with Min. 60% marks (50% for SC/ST/PwBD) in M.Sc. (Agriculture) with specialization in Seed Science & Tech./ Genetics & Plant Breeding/ Agronomy/ Soil Science/ Agriculture Chemistry/ Entomology/ Pathology from Universities/ Institutes recognized by UGC/AICTE/ICAR.
60
Management Trainee (F & A)Bachelors Degree with pass in final examination of CA/ICWA/ CMA from Institute of Charted Accountant of India / The Institute of Cost Accountant of India (ICAI)10
Management Trainee (Law)Full Time Bachelor’s Degree in Law (LLB or BL) {minimum 03 years course} with minimum 60% marks (50% for SC/ST/PwBD)

OR

05 years integrated full time LLB or BL Degree with minimum 60% marks (50% for SC/ST/PwBD) from college/ university approved by Bar Council of India.
04

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Application Fee :

  • Open : Rs. 700/-
  • SC / ST : NO FEE

Age Criteria : 18 to 27 years (SC / ST : 05 years age relaxation ; OBC : 03 years age relaxation)

Pay Scale : Rs. 40,000/- to 1,40,000/-

Job Location : India , Maharashtra

Application Start Date : 02 November 2023

Last Date To Apply : 01 December 2023

Official Website : careers.nfl.co.in

NFL Bharti 2023

NFL India Career 2023

National Fertilizers Limited (NFL) is recruiting for various job posts. 74 vacant seats going to be filled by NFL. Last date to apply is 01 December 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is careers.nfl.co.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

NFL Bharti 2023

How to apply for NFL Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 01 December 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 जागांची मोठी भरती..!!

असम रायफल्स मध्ये 161 जागांसाठी नवीन भरती जाहीर ; 10 वी पास उमेदवारांना

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरीची उत्तम संधी ; तब्बल 1720 जागांची भरती..!!

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत 215 जागांसाठी भरती

भारतीय खाण ब्युरो नागपूर येथे ‘या’ पदासाठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती

AAICLAS अंतर्गत 12वी पास उमेदवारांना संधी; 436 रिक्त पदांची भरती

पनवेल महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती; लगेच अर्ज करा..!!

राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती ; ITI ते पदवीधर उत्तीर्णांना संधी

भारतीय निर्यात आयात बँक येथे ‘या’ रिक्त पदासाठी भरती ; बँकेत नोकरीची सुवर्णसंधी..!!

चलन नोट प्रेस नाशिक येथे 117 जागांसाठी भरती ; ITI ते पदवीधर उमेदवारांना संधी..!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉