NHAI Deputy Manager Recruitment 2023।भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत 50 जागांसाठी भरती

NHAI Deputy Manager Recruitment 2023

NHAI Deputy Manager Recruitment 2023 – भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (भा रा रा प्रा) मार्फत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 50 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे. या विविध पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

NHAI Deputy Manager Recruitment 2023
NHAI Deputy Manager Recruitment 2023

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरती 2023

एकूण पदे : 50

पदांचे नाव : उपव्यवस्थापक (तांत्रिक)

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी

वयोमर्यादा :

  • 18 ते 30 वर्षे
  • SC / ST – 05 वर्षे सूट
  • ओबीसी – 03 वर्षे सूट

अर्ज फी : फी नाही

वेतन श्रेणी : लेव्हल -10 , 15,600 रुपये – 39,100/- + ग्रेड पे रुपये 5400/-

निवड प्रक्रिया :

  • UPSC ने घेतलेल्या इंजिनिअरिंग सर्व्हिसेस (ई.एस.) परीक्षा (सिव्हिल) 2022 ची मुलाखत परीक्षा (पर्सनॅलिटी टेस्ट) दिलेले उमेदवार

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात कुठेही

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2023

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • काही प्रमाणपत्रे व कागतपत्रे ही ऑनलाइन अपलोड करायची आहेत, त्यासंबंधीची तपशीलवार माहिती खाली दिलेल्या PDF मध्ये दिलेली आहे.
  • अर्ज करणे आणि नोंदणी करणे यासाठी शेवटची तारीख 30 जून 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
  • निवड प्रक्रिया ही तीन विविध टप्प्यात होणार आहे, या बद्दलची सविस्तर माहिती खाली दिलेल्या PDF मध्ये आहे.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरती 2023 महत्वाचे

  1. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व महत्वाच्या सूचना, अधिकृत वेबसाईट / PDF इत्यादी बघणे / वाचणे आवश्यक आहे.
  2. अर्ज करताना कोणत्याही प्रकारची माहिती चुकीची भरल्यास उमेदवारांना भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
  3. उमेदवारांना फोटो / सही / कागतपत्रे इत्यादी महत्वाचा तपशील वेबसाईट वर अपलोड करताना अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये सांगितल्याप्रमाणे / आखूण दिलेल्या गाइडलाईन प्रमाणे कृती करणे आवश्यक आहे.
  4. संबंधित भरतीसाठी विहित केलेला (आखूण दिलेला) कालावधी, महत्वाच्या तारखा इत्यादी लक्षात घेऊन उमेदवारांनी अर्ज करणे महत्वाचे आहे.
  5. भरती संदर्भातील महत्वाचा तपशील / तारखा काही विशिष्ट कारणांमुळे बदलण्याची शक्यता असते, त्यामुळे वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाईट) जाऊन माहिती बघणे उमेदवारांच्या हिताचे राहील.

या आणि भविष्यातील सर्व नोकर भरती बाबत अधिक आणि वेळेवर माहिती मिळवण्यासाठी www.MahaJobKatta.com या आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.


जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

हे देखील वाचा – ग्रामीण बँकेत 8611 जागांची मेगा भरती

NHAI Deputy Manager Recruitment 2023 : National Highways Authority of India (NHAI) is recruiting for various job posts. For 50 vacant seats this recruitment is going to be conducted by NHAI. Eligible aspirants can apply online. The application process is online. Last date to apply is 30 June 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the notification on the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

NHAI Deputy Manager Recruitment 2023

Total Posts : 50

Post Name : Deputy Manager (Technical)

Educational Qualification : Degree in Civil Engineering from a recognized University OR Institute

Selection Process :

  • Candidates who have appeared for the interview (Personality Test) of Engineering Services(E.S.) Examination (Civil), 2022 conducted by UPSC

Age Limit :

  • 18 to 30 years
  • SC / ST – 05 Years age relaxation
  • OBC – 03 Years age relaxation

Application Mode : Online

Pay Scale : Level-10, Rs. 15,600 to Rs. 39,100/- + Grade Pay of Rs. 5400/-

Job Location : Anywhere in India

Last Date Of Application : 30 June 2023

How to apply for NHAI Deputy Manager Recruitment 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Documents to be upload online. Guidelines are given in the official PDF file document.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • Last date to apply is 30 June 2023
  • For more information visit official website, links are given below.

NHAI Deputy Manager Recruitment 2023 Important

  1. This recruitment process is going to conducted online, candidates must read PDF given below before applying.
  2. Candidates must check if all the information given while applying is true to their knowledge, if not then the candidates might face trouble in future.
  3. Candidates should keep checking official website till the promised exam / merit list / timetable to avoid confusion during the process.
  4. Important dates / timetable can be change due to unforeseen conditions that is why candidates /aspirants must keep visiting official website

For daily job updates keep visiting our website www.MahaJobKatta.com and join WhatsApp group by clicking on the logo given below.


Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉