NHAI Recruitment 2024 : NHAI अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती ; लगेच ऑनलाईन अर्ज करा..!!

NHAI Bharti 2024

NHAI Recruitment 2024 – भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) अंतर्गत विविध पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 38 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

NHAI Bharti 2024
NHAI Recruitment 2024

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) अंतर्गत प्रिंसिपल DPR एक्सपर्ट , सिनियर हायवे एक्सपर्ट , रोड सेफ्टी एक्सपर्ट , ट्राफिक एक्सपर्ट , पर्यावरण / जंगल तज्ज्ञ , भूमी अधिकरण एक्सपर्ट , जिओटेक्निकल एक्सपर्ट , ब्रिज एक्सपर्ट , टनेल एक्सपर्ट या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . NHAI अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 38 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2024 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

NHAI Vacancy Details 2024

एकूण पदे : 38

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
प्रिंसिपल DPR एक्सपर्ट05
सिनियर हायवे एक्सपर्ट05
रोड सेफ्टी एक्सपर्ट05
ट्राफिक एक्सपर्ट05
पर्यावरण / जंगल तज्ज्ञ05
भूमी अधिकरण एक्सपर्ट05
जिओटेक्निकल एक्सपर्ट05
ब्रिज एक्सपर्ट02
टनेल एक्सपर्ट01
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

  • सिनियर हायवे एक्सपर्ट / रोड सेफ्टी एक्सपर्ट / ट्राफिक एक्सपर्ट / पर्यावरण / जंगल तज्ज्ञ : Post Graduation
  • भूमी अधिकरण एक्सपर्ट : Graduation / Post Graduation
  • जिओटेक्निकल एक्सपर्ट : Master’s Degree / Ph. D.
  • ब्रिज एक्सपर्ट / टनेल एक्सपर्ट : Post Graduation

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी : फी नाही

वेतन श्रेणी : नियमानुसार

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची तारीख : 18 जुलै 2024

अधिकृत वेबसाईट : nhai.gov.in

How to Apply for NHAI Bharti 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2024 आहे .
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
NHAI Recruitment 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


NHAI Recruitment 2024

National Highways Authority of India is recruiting for various posts. 38 vacant seats going to be filled by NHAI. Last date to apply is 18 July 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is nhai.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

IRCTC मध्ये ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी ; कोणत्याही परीक्षेविना थेट मुलाखतीद्वारे होणार निवड..!!

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत 1021 जागांची मोठी भरती ; बघा सविस्तर माहिती..!!

IDBI बँकेत नोकरीची संधी ; विविध रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहिरात प्रकाशित..!!

केंद्रीय सशस्त्र दलात नोकरीची संधी ; तब्बल 01526 जागांसाठी मोठी भरती..!!

खुशखबर !महापारेषण मध्ये 04077 जागांची मेगा भरती ; लगेच करा ऑनलाईन अर्ज..!!

सुवर्णसंधी ! SSC MTS भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित ! तब्बल 08326 दहावी पास उमेदवारांना नोकरीची संधी..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉