NHIDCL Bharti 2024
NHIDCL Bharti 2024 – राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड (NHIDCL) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 136 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 15 जानेवारी 2024 पासून होत आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड (NHIDCL) अंतर्गत ‘ महाव्यवस्थापक , उपमहाव्यवस्थापक , व्यवस्थापक , उपव्यवस्थापक , सहाय्यक व्यवस्थापक , कनिष्ठ व्यवस्थापक , प्रधान सचिव , वैयक्तिक सहाय्यक ‘ पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . एकूण 136 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 15 जानेवारी 2024 पासून होत आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2024 आहे. https://nhidcl.com/job-portal/advertisement/659fb4bd0da445a27a7ac402 या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
National Highways and Infrastructure Development Corporation Limited Vacancy 2024
एकूण पदे : 136
पदांचे नाव :
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
महाव्यवस्थापक (General Manager) | 06 |
उपमहाव्यवस्थापक ( Deputy General Manager) | 22 |
व्यवस्थापक (Manager) | 40 |
उपव्यवस्थापक (Deputy Manager) | 24 |
सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) | 17 |
कनिष्ठ व्यवस्थापक (Junior Manager) | 19 |
प्रधान सचिव ( Chief Secretary) | 01 |
वैयक्तिक सहाय्यक (Personnel Assistant) | 07 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
महाव्यवस्थापक (General Manager) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून ( सिव्हिल इंजिनिअरिंग )Civil Engineering (B. E. / B. Tech ) पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी |
उपमहाव्यवस्थापक ( Deputy General Manager) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून ( सिव्हिल इंजिनिअरिंग )Civil Engineering (B. E. / B. Tech ) पदवी |
व्यवस्थापक (Manager) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून ( सिव्हिल इंजिनिअरिंग )Civil Engineering (B. E. / B. Tech ) पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी |
उपव्यवस्थापक (Deputy Manager) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून ( सिव्हिल इंजिनिअरिंग )Civil Engineering (B. E. / B. Tech ) पदवी ICAI / ICWA MBA (फायनान्स) + चार वर्षे कामाचा अनुभव |
सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी + ICAI / ICWA MBA (फायनान्स) |
कनिष्ठ व्यवस्थापक (Junior Manager) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉमर्स / अकाऊंट्स मध्ये पदवी |
प्रधान सचिव ( Chief Secretary) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी |
वैयक्तिक सहाय्यक (Personnel Assistant) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी |
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
वयोमर्यादा : 21 ते 56 वर्षे
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज सुरु होण्याची तारीख : 15 जानेवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 फेब्रुवारी 2024
Salary Details For NHIDCL Online Notification 2024
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
---|---|
महाव्यवस्थापक (General Manager) | 1,23,100/- रुपये – 2,15,900/- रुपये |
उपमहाव्यवस्थापक ( Deputy General Manager) | 78,800/- रुपये – 2,09,200/- रुपये |
व्यवस्थापक (Manager) | 67,700/- रुपये – 2,08,700/- रुपये |
उपव्यवस्थापक (Deputy Manager) | 56,100/- रुपये – 1,77,500/- रुपये |
सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) | 47,600/- रुपये – 1,51,100/- रुपये |
कनिष्ठ व्यवस्थापक (Junior Manager) | 44,900/- रुपये – 1,42,400/- रुपये |
प्रधान सचिव ( Chief Secretary) | 67,700/- रुपये – 2,08,700/- रुपये |
वैयक्तिक सहाय्यक (Personnel Assistant) | 44,900/- रुपये – 1,42,400/- रुपये |
How to Apply for NHIDCL Application 2024
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी, nhidcl.com या वेबसाईट वर अर्ज करणे आवश्यक आहे. ( दिनांक 15 फेब्रुवारी 2024 पासून अर्ज सुरु होणार आहेत )
- संबंधित लिंक ओपन केल्यानंतर रजिस्ट्रेशन करून लॉगिन करून फॉर्म भरायचा आहे.
- सांगितल्याप्रमाणे सर्व कागतपत्रे अपलोड करायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2024 आहे .
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
NHIDCL Bharti 2024 : National Highways and Infrastructure Development Corporation Limited (NHIDCL) is recruiting for various job posts. NHIDCL is recruiting for 136 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online 11 February 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.
NHIDCL Recruitment 2024
Total Posts : 136
Post Name & Educational Qualification :
Post Name | No. of Vacancies |
---|---|
General Manager | 06 |
Deputy General Manager | 22 |
Manager | 40 |
Deputy Manager | 24 |
Assistant Manager | 17 |
Junior Manager | 19 |
Chief Secretary | 01 |
Personnel Assistant | 07 |
NOTE : Please read official PDF given below
Application Mode : Online
Job Location : All India
Pay Scale : Rs. 44,900/- to Rs. 2,15,900/-
Date of Application : 15 January 2024
Last Date To Apply : 11 February 2024
NHIDCL Vacancy 2024
National Highways and Infrastructure Development Corporation Limited (NHIDCL) is recruiting for various posts. 136 vacant seats going to be filled by NHIDCL. Last date to apply is 11 February 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is nhidcl.com For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.
How to apply for NHIDCL Bharti 2024
- Application is to be done online from the given link nhidcl.com
- All the required certificates and documents should be attached with the the application.
- Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
- Please read all the official documents carefully before applying.
- As mentioned on the official website last date to apply is 11 February 2024.
- PDF Document link given below is official, please go through before applying.
- For more information visit official website, links are given below.
Notification PDF 👉 Click Here
Online Application 👉 Click Here
Official Website 👉 Click Here
महत्वाच्या भरती :
नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे येथे विविध पदांसाठी भरती सुरु..!!
आयकर विभागा मध्ये 291 जागांसाठी भरती ; ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी, लगेच करा APPLY..!!
प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण मंडळ मुंबई येथे ‘या’ पदासाठी होणार भरती ; असा पाठवा अर्ज..!!
भारतीय नौदलात ‘या’ उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया..!!
महाराष्ट्र कारागृह विभागात लिपिक आणि अन्य पदांची बंपर भरती ; लगेच अर्ज करा ..!!
माहिती आणि प्रसारण मंत्रालय येथे विविध पदांसाठी भरती ; जाणून घ्या माहिती..!!
नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 274 जागांसाठी होणार भरती ;