NHM Gadchiroli Bharti 2023। राष्ट्रीय आरोग्य अभियान, गडचिरोली अंतर्गत विविध पदांची भरती

NHM Gadchiroli Bharti 2023

NHM Gadchiroli Bharti 2023 – राष्ट्रीय आरोग्य अभियान, गडचिरोली अंतर्गत विविध पदांसाठी भरती ची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 80 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन / ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

NHM Gadchiroli Bharti 2023
NHM Gadchiroli Bharti 2023

राष्ट्रीय आरोग्य अभियान, गडचिरोली भरती 2023

एकूण पदे : 80

पदाचे नाव :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
01सुपर स्पेशालिस्ट02
02स्पेशालिस्ट26
03वैद्यकीय अधिकारी25
04जिल्हा सल्लागार01
05जिल्हा गुणवत्ता समन्वयक01
06वैद्यकीय अधिकारी (आयुष- पदव्युत्तर)01
07वैद्यकीय अधिकारी (आयुष-पदवीधर)01
08वैद्यकीय अधिकारी (RBSK – पदवीधर)15
09ऑडिओलॉजिस्ट (Audiologist)02
10वित्त व लेखाधिकारी01
11तंत्रज्ञ02
12आरोग्य सेवक (MPW)03

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सुपर स्पेशालिस्टDM Cardiology / DM Nephrology
स्पेशालिस्टMD / DNB / MS / DGO / DA / DCH / DPM
वैद्यकीय अधिकारीMBBS सह MMC नोंदणी
जिल्हा सल्लागारकोणताही मेडिकल पदवीधर सह आरोग्य मध्ये MPH / MHA / MBA
जिल्हा गुणवत्ता समन्वयककोणताही मेडिकल पदवीधर सह आरोग्य मध्ये MPH / MHA / MBA
वैद्यकीय अधिकारी (आयुष- पदव्युत्तर) PG Unani सह MCIM नोंदणी
वैद्यकीय अधिकारी (आयुष-पदवीधर) BUMS सह MCIM नोंदणी
वैद्यकीय अधिकारी (RBSK – पदवीधर)BUMS सह MCIM नोंदणी
ऑडिओलॉजिस्ट (Audiologist) ऑडिओलॉजी (Audiology) मध्ये पदवी
वित्त व लेखाधिकारीB.Com सह 03 वर्षे अनुभव
तंत्रज्ञ12 वी सायन्स, डेंटल हायजिनिस्ट कोर्स मध्ये डिप्लोमा, राज्य दंत परिषद सह नोंदणी
आरोग्य सेवक (MPW)सायन्स मध्ये 12 वी पास + पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम किंवा स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरात PDF वर क्लिक करा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन / ऑफलाइन

अर्ज फी :

  • जनरल / ओबीसी / EWS – 150/- रुपये
  • SC / ST / PWD – 100/- रुपये

वयोमर्यादा : वय 18 ते 38 वर्षांपर्यंत

वेतनश्रेणी : दरमहा 17,000/- रुपये ते 1,25,000/- रुपये

अर्ज पाठवण्याचा पत्ता : कार्यालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जि.प. कर्मचारी वसाहत, निवासस्थान क्रमांक बी – 2 (स्लॅब), कॉम्प्लेक्स परिसर, गडचिरोली

नोकरीचे ठिकाण : गडचिरोली

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2023

राष्ट्रीय आरोग्य अभियान, गडचिरोली भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरून अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 30 जून 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
  • या पदांसंदर्भातील भविष्यातील सर्व सूचना ह्या अधिकृत वेबसाइट वर प्रसिद्ध करण्यात येणार असून उमेदवारांनी वेळोवेळी अधिकृत वेबसाइट पहाणे गरजेचे आहे.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

हे वाचा : खुशखबर !! महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती; 4644 जागांसाठी होणार भरती

NHM Gadchiroli Bharti 2023 : National Health Mission, Gadachiroli is recruiting for various job posts. NHM is recruiting for 80 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. As mentioned in the official notification the Last date 30 June 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

NHM Gadchiroli Recruitment 2023

Total Posts : 80

Post Names & Educational Qualification : Please read official PDF document given below.

Application Fee :

  • General / OBC / EWS – Rs. 150/-
  • SC / ST / PWD – Rs. 100/-

Application Mode : Online / Offline

Pay Scale : Rs. 17,000/- to Rs. 1,25,000/-

Job Location : Gadachiroli

Last Date Of Application : 30 June 2023

How to apply for NHM Gadchiroli Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • Last date to apply is 30 June 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती अपडेट्स :

भारतीय रिजर्व बँकेत नवीन विविध पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांची भरती; लगेच अर्ज करा..!!

MUHS नाशिक येथे रिक्त पदांची भरती; मुलाखतीद्वारे निवड..!!

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत विविध रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर येथे रिक्त पदांची भरती; लगेच अर्ज करा..!!!

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ येथे विविध रिक्त पदांची 125 जागांसाठी भरती; लगेच अर्ज करा..!!

AAICLAS अंतर्गत 12वी पास उमेदवारांना संधी; 60 रिक्त पदांची भरती

alternative text