NHM Jalgaon Bharti 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जळगाव येथे विविध पदांची भरती

NHM Jalgaon Bharti 2023

NHM Jalgaon Bharti 2023 – राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 60+जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

NHM Osmanabad Recruitment 2023
NHM Jalgaon Bharti 2023

राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव अंतर्गत ‘वैद्यकीय अधिकारी , एमपीडब्ल्यू (MPW), स्टाफ नर्स (महिला ), स्टाफ नर्स (पुरुष) , समवयस्क शिक्षक (Peer Educator) आणि योग प्रशिक्षक ‘ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. एकूण 60+जागांसाठी ऑफलाईन अर्ज करण्यास अंतिम तारीख 23 ऑक्टोबर 2023 आहे.या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

NHM जळगाव भरती 2023

एकूण पदे : 60+

पदांचे नाव :

पदांचे नावपद संख्या
वैद्यकीय अधिकारी
(Medical Officers)
16
एमपीडब्ल्यू (MPW)19
स्टाफ नर्स (महिला )
Staff Nurse (Female)
22
स्टाफ नर्स (पुरुष)
Staff Nurse (Male)
02
समवयस्क शिक्षक
(Peer Educator)
01
योग प्रशिक्षक
(Yoga Trainer)

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी
(Medical Officers)
मान्यताप्राप्त संस्थेतून MBBS + मेडिकल कौन्सिल मध्ये नोंदणी
एमपीडब्ल्यू (MPW)विज्ञान विषयात 12 वी पास + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स
स्टाफ नर्स (महिला )
Staff Nurse (Female)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून जीएनएम / BSc नर्सिंग
स्टाफ नर्स (पुरुष)
Staff Nurse (Male)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून जीएनएम / BSc नर्सिंग + कौन्सिल रजिस्ट्रेशन
समवयस्क शिक्षक
(Peer Educator)
एच. एस. सी. हिपॅटायटिस बी किंवा सी (HSC Hepatitis B OR C ) बाधित व्यक्ती किंवा त्यांचे नातेवाईक
योग प्रशिक्षक
(Yoga Trainer)
योगा मध्ये डिप्लोमा

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : मा. मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद , जळगाव यांच्या नावे राष्ट्रीय आरोग्य अभियान , आरोग्य विभाग (नवीन बिल्डिंग) , जिल्हा परिषद , जळगाव

फी :

  • अराखीव प्रवर्ग : 150/- रुपये
  • राखीव प्रवर्ग : 100/- रुपये

वेतन : 8,000/- ते 60,000/- रुपये

वयोमर्यादा : वय 38 वर्षापर्यंत

नोकरीचे ठिकाण : जळगाव

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट : zpjalgaon.gov.in

NHM जळगाव भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्जाच्या नमुन्यासह आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.


जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

NHM Jalgaon Bharti 2023 : National Health Mission Jalgaon is recruiting for various posts. NHM is recruiting for 60+ vacant seats. Eligible aspirants can apply offline. The application process is offline. The last date to apply 23 October 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

NHM Jalgaon Recruitment 2023

Total Posts : 60+

Post Name & Educational Qualification:

Post NameEducational QualificationNo. of Vacancies
Medical OfficerMBBS with Medical Council Registration16
MPW12th pass with Science + Para Medical Basic Training OR Sanitary Inspector Course19
Staff Nurse (Female) GNM / B. Sc. Nursing from recognized University22
Staff Nurse (Male) GNM / B. Sc. Nursing from recognized University + Council Registration02
Peer EducatorHSC Hepatitis B OR C Patient OR their relatives01
Yoga TrainerDiploma in Yoga

Application Mode : Offline

Address : Chief Executive Officer (CEO) , ZP Jalgaon , National Health Mission Health Department Building (New Building) , Jalgaon ZP

Fee :

  • Open Category : Rs. 150/-
  • Reserve Category : Rs. 100/-

Pay Scale : Rs. 8,000/- to 60,000/-

Age Limit : Upto 38 years

Job Location : Jalgaon

Last Date Of Application : 23 October 2023

Official Website : zpjalgaon.gov.in

How to apply for NHM Jalgaon Bharti 2023

  • Application is to be done offline.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website Last Date to apply is 23rd October 2023.
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

National Health Mission Jalgaon is recruiting for vacant seats of various job posts. Total number of vacancies are 60+. Eligible candidates can start applying till the last date 23rd October 2023. The official website is zpjalgaon.gov.in For more details about NHM Recruitment 2023 please go through the official PDF document given & official website. For regular updates visit our website www.MahaJobKatta.com

महत्वाच्या भरती :

सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 जागांची मोठी भरती..!!

असम रायफल्स मध्ये 161 जागांसाठी नवीन भरती जाहीर ; 10 वी पास उमेदवारांना संधी..!!

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ येथे ‘या’ पदासाठी नवीन भरती सुरु

महापारेषण अंतर्गत जालना येथे ‘या’ पदासाठी भरती

महापारेषण अंतर्गत परभणी येथे ‘या’ पदाची भरती

इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 677 जागांची मोठी भरती ; असा करा अर्ज !

महापारेषण अंतर्गत वर्धा येथे विविध पदांची भरती ; 10 वी / ITI उत्तीर्णांना संधी

महापारेषण अंतर्गत ” छत्रपती संभाजी नगर ” येथे भरती

भारतीय नौदलात नोकरीची संधी ; 224 जागांची भरती

BECIL अंतर्गत 129 जागांची भरती ; 12 वी ते पदवीधरांना संधी ;ऑनलाईन अर्ज सुरु..!!

राष्ट्रीय गृहनिर्माण बँक अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती

आयुध निर्मणी देहू रोड पुणे येथे 105 जागांची भरती

alternative text