NHM Nagpur Bharti 2023। राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर येथे रिक्त पदांची भरती; लगेच अर्ज करा..!!!

NHM Nagpur Bharti 2023

NHM Nagpur Bharti 2023- राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर (NHM) अंतर्गत विविध पदांसाठी भरती ची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 47 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. करण्याची शेवटची तारीख 27 जून 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

NHM Nagpur Bharti 2023
NHM Nagpur Bharti 2023

राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर (NHM) भरती 2023

एकूण पदे : 47

पदांचे नाव :

पद क्र.पदांचे नाव पद संख्या
01हृदयरोग तज्ज्ञ 01
02स्त्रीरोग तज्ज्ञ 05
03रेडिओलॉजिस्ट (Radiologist)04
04एनेस्थेटिक्स (Anesthetics)04
05बालरोगतज्ज्ञ (Pediatrician)04
06सर्जन 01
07फिजिशिअन 02
08मानसोपचार तज्ज्ञ (Phycologist)02
09वैद्यकीय अधिकारी (MBBS)24
एकूण 47
नोंद : सर्व पदांची माहिती व शैक्षणिक पात्रता सविस्तर खाली PDF मध्ये दिलेली आहे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था, नागपूर

वेतनश्रेणी : 60,000/- ते 1,25,000/- रुपये

अर्ज फी :

  • खुला प्रवर्ग – 150/- रुपये
  • राखीव प्रवर्ग – 100/- रुपये

नोकरीचे ठिकाण : नागपूर महाराष्ट्र

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 जून 2023

राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर (NHM) अर्ज कसा करावा

  • ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी योग्य पत्त्यावर अर्ज पाठवणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 27 जून 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अर्ज नमुना 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

NHM Nagpur Bharti 2023: National Health Mission, Nagpur is recruiting for various job posts. For 47 vacant seats this recruitment is going to be conducted by NHM. Eligible aspirants can apply offline. The application process is online. As mentioned in the official notification the Last date to apply is 27 June 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

NHM Nagpur Recruitment 2023

Total Posts : 47

Post Name & Educational Qualification :

NOTE : Please read the official PDF document given below for detailed educational qualification.

Application Fee :

  • General – Rs. 150/-
  • Reserve – Rs. 100/-

Application Mode : Offline

Address to send the Application : District Health and Family Welfare Society, Nagpur

Job Location : Nagpur Maharashtra

Pay Scale : Rs. 60,000/- to Rs. 1,25,000/-

Last Date Of Application : 27 June 2023

How to apply for NHM Nagpur Bharti 2023

  • Application is to be done offline.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • Last date to apply is 27 June 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Application Form 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाचे भरती अपडेट्स :

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC) मध्ये 388 जागांसाठी भरती

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) मध्ये 205 जागांसाठी भरती

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर येथे 772 जागांसाठी भरती

महाराष्ट्र वन विभागांतर्गत 2417 जागांसाठी मेगा भरती

AIIMS मध्ये 198 जागांसाठी भरती

इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स मध्ये भरती

इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 797 जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात 512 जागांसाठी भरती

डिफेन्स इन्स्टिट्युट ऑफ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे अंतर्गत विविध पदांची भरती

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फ़ंडामेंटल रिसर्च मुंबई येथे भरती

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध पदांची भरती

भारत सरकार टांकसाळ मुंबई येथे विविध पदांसाठी भरती

संघ लोकसेवा आयोगा अंतर्गत विविध पदांची नवीन भरती

भारतीय नौदलात कॅडेट एंट्री स्कीम अंतर्गत विविध पदांसाठी भरती

रिजर्व बँकेत विविध पदांसाठी नवीन भरती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉