Nagpur Mahanagarpalika Bharti
NHM Nagpur Recruitment 2024 – आरोग्य विभाग नागपूर महानगरपालिका यांच्या नियंत्रणाखालील , राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान म.न.पा. नागपूर अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 20 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
NHM Nagpur Recruitment 2024 : Health Department Nagpur Municipal Corporation, controlled Integrated Health and Family Welfare Society, Municipal Corporation Nagpur is recruiting for the posts of Staff Nurse, Laboratory Technician and Druggist. Candidates can apply offline. Applications should send on the given address. Last date to apply offline is 29 July 2024. Eligible candidates should read the official notification PDF given below.
NHM Nagpur Vacancy 2024
एकूण पदे : 20
पदांचे नाव : स्टाफ नर्स , प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि औषधनिर्माता (Staff Nurse, Laboratory Technician and Druggist)
शैक्षणिक पात्रता :
- स्टाफ नर्स (Staff Nurse) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून GNM / Diploma Nursing / B. Sc. Nursing
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) : 12th pass + DMLT Course (Certification and Registration)
- औषधनिर्माता (Druggist) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून Pharmacy Diploma
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठवायचा पत्ता : नागपूर महानगरपालिका , आरोग्य विभाग , पाचवा मजला छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारत , सिव्हिल लाईन, नागपूर – 440001
वेतनश्रेणी : 17,000/- ते 20,000/- रुपये
नोकरी स्थान : नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 जुलै 2024
अधिकृत वेबसाईट : msrtc.maharashtra.gov.in
How to Apply For NHM Nagpur Bharti 2024
- ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- नोंदणी केलेल्या अर्जाची प्रत उमेदवाराने समक्ष संबंधित पत्त्यावर जमा करायची आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2024
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
महत्वाच्या भरती :
- Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024 : रयत शिक्षण संस्था अंतर्गत नवीन भरती जाहीर ; दरमहा 20,000+असेल पगार..!!
- North Central Railway Bharti 2024 : उत्तर मध्य रेल्वे मध्ये 01679 रिक्त जागांची भरती ; 10वी / ITI पास उमेदवारांना संधी..!!
- Union Bank of India Recruitment : युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 रिक्त जागांसाठी भरती ; आज आहे ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिवस..!!
- Western Railway Mumbai Bharti : पश्चिम रेल्वे मुंबई मध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती ; नवीन भरती जाहिरात प्रकाशित..!!
- State Bank of India Bharti : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 01511 रिक्त जागांसाठी भरती ; नवीन जाहिरात प्रकाशित..!!