NHM Nandurbar Bharti 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती..!!

NHM Nandurbar Recruitment 2024

NHM Nandurbar Bharti 2024 : जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी , नंदुरबार येथे 15 व्या वित्त आयोगांतर्गत नंदुरबार जिल्ह्यासाठी विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 24 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत जाहिराती मध्ये नमूद केल्या प्रमाणे अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

NHM Nandurbar Bharti 2024 : Nandurbar District’s Health and family welfare society is recruiting for various posts. Vacancies for Entomologists , Public Health Specialist and Lab Technician published by Nandurbar (BPHU). Last date to send form on the given address is 16th August 2024. Detailed information is given below.

NHM Nandurbar Vacancy 2024

एकूण पदे : 24

पदांचे नाव : कीटकशास्त्रज्ञ , जन आरोग्य विशेषज्ञ आणि लॅब टेक्निशियन (Entomologists , Public Health Specialist and Lab Technician)

शैक्षणिक पात्रता :

  • Entomologists : मान्यताप्राप्त विद्यापीठातून M. Sc. Zoology + 05 वर्षे अनुभव
  • Public Health Specialist : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतीही मेडिकल डिग्री MPH / MHA / MBA in Health
  • Lab Technician: मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी + Diploma

      नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

      अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

      अर्ज पाठवण्याचा पत्ता : रा. आ. अ. आरोग्य विभाग , जिल्हा परिषद नंदुरबार (या पत्त्यावर पोस्टाद्वारे कुरियर किंवा प्रत्यक्षात सादर करावेत , दिनांक 16 ऑगस्ट 2024 नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. )

      वेतन श्रेणी :

      • Entomologists : 40,000/- रुपये
      • Public Health Specialist : 35,000/- रुपये
      • Lab Technician : 17,000/- रुपये

      अर्ज फी : अर्जाची फी राष्ट्रीयकृत बँकेतून Demand Draft ने पाठवायची आहे. Payable at “District Integrated Health & Family Welfare Society , Nandurbar” या नावाने DD पाठवायचा आहे

      • खुल्या प्रवर्गासाठी : 150/- रुपये
      • राखीव प्रवर्गासाठी : 100/- रुपये

      नोकरीचे ठिकाण : नंदुरबार (महाराष्ट्र)

      अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 16 ऑगस्ट 2024

      अधिकृत वेबसाईट : nandurbar.gov.in

      How to Apply For BPHU Nandurbar Bharti 2024

      • ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे.
      • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
      • अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2024 आहे.
      • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
      • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत जाहिरात PDF बघू शकता.
      MAHAGENCO Koradi Bharti 2024

      जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

      ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


      WhatsApp Group Join Now
      Telegram Channel Join Now
      Instagram Page Join Now

      हे ही वाचा

      alternative text